शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी समाज, कुटुंब, प्रशासनाने एकत्र यावे:सावित्रीआई फुले गौरव पुरस्कार सोहळ्यात पापळकर यांचे प्रतिपादन
प्रशासनाची शेतकरी सहाय्यक धोरणे, समाजाचा सहभाग आणि कुटुंबाचा पाठिंबा यामुळे शेतकरी आत्महत्या थांबवण्यात यश मिळवता येईल, असे प्रतिपादन सोशल फोरमच्या वतीने आयोजित करण्यात आलेला निशुल्क बी-बियाणे वाटप कार्यक्रम तसेच क्रांतिज्योती…