बालभारतीने अखेर चूक सुधारली:भिडे वाड्यातील शाळा ‘महाराष्ट्रातील’ नव्हे, तर ‘देशातील’ पहिली मुलींची शाळा; भुजबळांकडून निर्णयाचे स्वागत
महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात सुरू केलेली मुलींची शाळा ही संपूर्ण देशातील पहिली शाळा आहे, हा इतिहास…