युवा संवाद उपक्रम विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक:मुख्यमंत्री फेलोशिप बद्दल रीक्षार्थींना माहीती; 1 जून रोजी फेलोशिप संदर्भात मार्गदर्शन
जिल्ह्यातील स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या तरुण, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत २१ एप्रिल ते १ जून या कालावधीत राबवण्यात आलेला युवा संवाद उपक्रम स्पर्धा परीक्षार्थी, विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरला. या उपक्रमाचा सोमवारी…