नवीन अभ्यासक्रमासाठी शिक्षकांना प्रशिक्षण, 10 जुलै अंतिम तारीख:राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेने जारी केले वेळापत्रक
राज्यात यंदा इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला असून, नवी पाठ्यपुस्तके लागू झाली आहेत. या बदललेल्या अभ्यासक्रमासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण अद्यापही अपूर्ण आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण…