गद्दार बदलले, चेहरे बदलले… पण विचार नाही:वर्धापनदिनानिमित्त मुंबईत ठाकरे गटाचे पोस्टर चर्चेत, फुटीच्या पार्श्वभूमीवर दिला राजकीय संदेश

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच, पक्षाच्या 60 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत उबाठा गटाने मोठ्या प्रमाणावर पोस्टरबाजी केली आहे. या पोस्टर्समधून पक्षाने आपल्या विचारधारेचा…

पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई:चाकणमध्ये पहाटे 4 वाजता 57 लाखांचा मुद्देमाल जप्त, 83 किलो गांजासह दोघे गजाआड

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत अंमली पदार्थ विरोधी पथकाने (गुन्हे शाखा) मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन अंमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल 83 किलो 960 ग्रॅम…

तरुणीचा विनयभंग करून कुटुंबाला बेदम मारहाण:चौघांवर सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सेनगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका गावातील एका 26 वर्षीय तरुणीचा विनयभंग करून तिला आणि तिच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित…

आमचे खासदार फुटले नाहीत, विकले गेले:भाजपमध्ये सर्व मावशा आहेत; महाजनांच्या अनेक भानगडी.. तर तेच पहिले पक्ष सोडतील- संजय राऊत

आमच्या हातात ईडी, सीबीआय मिळू द्या भाजपचे महाराष्ट्रात 7 तुकडे होतील. त्यामध्ये सर्वांत आधी गिरीश महाजन पक्ष सोडतील, इतक्या त्यांच्या भानगडी आहेत. ओमराजे निंबाळकर यांना पक्षाने आमदार-खासदार केले त्यांच्यासाठी वेळ…

‘ऑपरेशन टायगर’चा दुसरा अंक!:6 खासदारांनंतर आता ठाकरेंचे आमदारही शिंदेंच्या गळाला? बच्चू कडूंचा मोठा दावा

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगाने उलथापालथ सुरू असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राबवलेले ‘ऑपरेशन टायगर’ कमालीचे यशस्वी होताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील (उबाठा) तब्बल सहा खासदारांनी साथ…

तिसऱ्या वनडेसाठी हर्षित राणा भारतीय संघात सामील:अफगाणिस्तानविरुद्धचा अंतिम वनडे सामना चेन्नईत, भारत मालिकेत 2-0 ने आघाडीवर

अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यापूर्वी निवड समितीने वेगवान गोलंदाज हर्षित राणाचा संघात समावेश केला आहे. बीसीसीआयने शुक्रवारी अधिकृत अपडेट जारी करून ही माहिती दिली. हर्षित राणाने बंगळूरु येथील बीसीसीआय…

‘अखंड शिवसेना, अटळ हिंदुत्व’!:मशाल गायब, उद्धव ठाकरेंचाही फोटो नाही; बंडू जाधवांच्या पोस्टमधून स्पष्ट झाले नवे राजकीय संकेत

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. या पार्श्वभूमीवर परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सध्या चर्चेचा…

हिंगोलीत खासदार नागेश पाटील आष्टीकरांच्या स्वागताचे झळकले बॅनर:जिल्ह्याच्या विकासासाठी योग्य निर्णय घेतला, आमदार संतोष बांगर यांची बॅनरबाजी

हिंगोली लोकसभा मतदार संघातील ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या शिंदेसेनेतील स्वागताचे बॅनर झळकू लागले असून शहरातील सर्वाजनिक चौकांमधून आमदार संतोष बांगर यांनी बॅनर झळकवित जिल्हयाच्या विकासासाठी योग्य निर्णय…

षण्मुखानंदमध्ये उबाठा गटाचा वर्धापन दिन सोहळा:6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंच्या भाषणाकडे लक्ष, बंडखोर आणि भाजप रडारवर?

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अभूतपूर्व उलथापालथ सुरू असतानाच, आज (१९ जून) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा ६० वा वर्धापन दिन सोहळा सायन येथील ऐतिहासिक ‘षण्मुखानंद सभागृहात’ पार पडत आहे. ऐन वर्धापन…

शरद पवार गटाचे 5 खासदार राष्ट्रवादीत येऊ शकतात- धर्मरावबाबा आत्राम:आमचा एकही खासदार फुटणार नाही,आत्रामांच्या दाव्यावर धैर्यशील मोहिते पाटलांचे प्रत्युत्तर

शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदारांच्या फुटीनंतर आता राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या भूकंपाचे संकेत मिळत आहेत. शरद पवार गटाचे 5 खासदार हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात…

error: Content is protected !!