बोरगाव मंजूत एफडीएची धाड; दूध डेअरीवर कारवाई:व्यावसायिक भितीने दुकाने बंद करून पळाले‎

अन्न व औषध प्रशासनाचे राज्य आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाने भेसळखोरांविरुद्ध धडाकेबाज मोहीम सुरू केली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून गुरुवारी सकाळी बोरगाव मंजू…

हद्दवाढ भागात 7 टँकरने पाणीपुरवठा:8 ते 12 दिवसांआड येते नळाला पाणी, दररोज 22 ते 25 फेऱ्यांमधून केले जातेय नागरिकांना पाण्याचे वाटप‎

यावर्षी पावसाळा लांबल्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याची परिस्थिती गंभीर झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा (महान) धरणातील जलसाठाही दिवसेंदिवस खालावत चालला आहे. अकोला शहरातील शिवापूर, शिवर, न्यू तापडिया नगर, डाबकी, उमरी, मलकापूर…

कॅनडाने फुटबॉल विश्वचषकात पहिला सामना जिंकला:जोनाथन डेव्हिडची हॅटट्रिक; कतारच्या 2 खेळाडूंना रेड कार्ड, संघाचा मार्ग कठीण

‘हॅटट्रिक… आत्मघाती गोल आणि रेड कार्ड.’ हे सर्व कॅनडा आणि कतार यांच्यातील सामन्यात पाहायला मिळालं, ज्यात कॅनडाने फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये आपला पहिला विजय मिळवला. संघाने घरच्या प्रेक्षकांसमोर कतारला 6-0 च्या…

कौंडण्यपूर येथून निघणाऱ्या रुक्मिणी मातेची मानाच्या पालखीचे आज प्रस्थान:400 वर्षांहून जुनी परंपरा, 24 जुलै रोजी होणार पंढरपुरात दाखल‎

विदर्भाची पंढरी आई रुक्मिणी मातेचे माहेर असलेले प्राचीन तीर्थक्षेत्र कौंडण्यपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान येथून दरवर्षी प्रमाणे यंदाही आषाढी पंढरपूर यात्रेकरिता शुक्रवार १९ रोजी पायदळ मानाची पालखी दुपारी ४ वा….

मंदिर सरकारीकरण, वक्फ बोर्डाच्या अतिक्रमणाविरोधात लढा तीव्र होणार:अमरावतीत देवस्थान भूमी संरक्षण परिषदेचे आयोजन‎

मंदिरांवरील आघात रोखण्यासाठी, मंदिर संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी आणि देवस्थानांच्या जमिनी वाचवण्यासाठी येथे ‘देवस्थान भूमी संरक्षण परिषदेचे’ यशस्वी आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने…

महापालिकेला मिळाले 129 कोटी तरी शहरातील विकासकामे ठप्पच:ज्या कामासाठी निधी मिळाला त्यासाठीच वापरण्यावर प्रशासन ठाम‎

महानगरपालिकेला मागील काही महिन्यांमध्ये विविध शासकीय योजनांचा सुमारे १२९ कोटी रु.चा निधी मिळाला आहे. त्यानंतर वार्ड व प्रभागातील विकासकामे ठप्प आहेत. अगदी आवश्यक लहान पुल रखडले आहेत. चर्चा केवळ कचऱ्याचीच…

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे वडील किसनराव मोहोळ यांचे निधन:कुस्ती अन् सहकार क्षेत्रातील योगदानाने उमटवली होती छाप

केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे वडील किसनराव दगडोबा मोहोळ यांचे गुरुवारी (दि. 18 जून) रात्री 10:20 वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झाले. ते 86 वर्षांचे होते….

मोर्शीतील अर्धवट पुलासाठी आता ‘करो या मरो’चा इशारा:काँग्रेसने घेतली आक्रमक भूमिका, प्रशासनाला पूर्वकल्पना‎

येथील नळा नदीवरील अर्धवट पुलाचे बांधकाम येत्या पाच ते सात दिवसात सुरू करण्यात यावे अन्यथा आता ‘करो या मरो’ आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे. काँग्रेसचे मोर्शी-वरुड विधानसभा प्रमुख श्रणित…

ग्राम सडक योजना; अंजनगाव बारीला नवे रूप:पार्डी-उतखेड रस्ता दुरुस्ती व पार्डी-वडगाव जिरे मार्गाचे रुंदीकरण‎

अंजनगाव बारी सर्कलमधील पार्डी (देवी), उतखेड, अऱ्हाड, कुऱ्हाड, वडगाव जिरे तसेच परिसरातील गावांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या रस्ते विकास कामांना अखेर गती मिळाली आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत पार्डी–वडगाव जिरे ग्रामीण…

भाळवणीत शोले स्टाईल ड्रामा, 2 मुलाची आई प्रेमप्रकरणातून थेट चढली टॉवरवर

‘प्रेम आंधळं असतं’ असं म्हणतात, पण समाज माध्यमाच्या युगात हेच प्रेम कधी कोणते वळण घेईल याचा नेम राहिलेला नाही. सांगली जिल्ह्यातील एका ३६ वर्षीय २ मुलांच्या मातेचा आणि पंढरपूर तालुक्यातील…

error: Content is protected !!