शेवटी ईच्छा झाली पुरी !! घरकुल आले रे दारी !!
मारेगाव तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुलच्या काही कामाला झाली आहे सुरवात. पंचायत समिती अधिकारी समोरिल पाणी टंचाई समस्या लक्षात घेऊन घरकूलाच्या फाईली जमा करण्याकरिता लाभार्थ्यांना वारंवार देत आहेत सूचना. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की.मारेगाव तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत एकूण 56 ग्रामपंचायती मधील नवीन निवड पात्र लभार्थि 569 पैकी 411 … Read more