आदिवासी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रचे करण्यात आले वाटप….

# सहाय्यक जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते आश्रम शाळा माथार्जून येते जात प्रमाणपत्राचे वाटप तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी ( 88059 79173) सविस्तर वृत्त असे की..lllझरी जामणी येथे सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडा चे अधिकारी यांच्या पुढाकाराने झरी जामणी तालुक्यातील माथार्जुन येथील आश्रमशाळातील ४० आदिवासी विद्यार्थ्यांना गुरुवारी (ता. २४) एकाच … Read more

नात्याचं भावबंध सांगणारी मर्मस्पर्शी नाट्यकृती.
‘क्षण..एक पुरे..

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई [9922862184 सविस्तर वृत्त असे की… भावनिक गुंतागुंत, कौटुंबिक अडचणी, त्यात प्रेयसीचा हट्टीपणा या साऱ्या प्रश्नाभोवती फिरणारी ‘क्षण..एक पुरे’ ही मर्मस्पर्शी नाट्यकृती वणीच्या कलावंतांनी चंद्रपूर येथे सादर केली.वैभवशाली सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या वणीच्या कलावंतांनी नुकतेच राज्य हौशी नाट्य स्पर्धेत चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी नाट्यगृहात ‘क्षण.. एक पुरे’ हे दोन अंकी दर्जेदार … Read more

हटवांजरी येथील धरणासाठी अधिग्रहीत जमिनिचा मोबदला नविन धोरणानुसार मिळावा…

<<< हटवांजरी येथील शेतकऱ्यांची मागणी>>> मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184          सविस्तर वृत्त असे की…हटवांजरी येथील भुसंपादन 7/12/2013 यातील शेत गट क्र.81,83,84,85,86,87,88,89,90,91, 92व 93 याचा फेरफार महाराष्ट्र शासनाच्या नावाने आमची लेखी समती घेतल्या शिवाय घेण्यात येवू नये असी तक्रार तहसील कार्यालय मारेगाव येथे आज सोमवार दिनांक 28/2/2022 ला देण्यात आली आहे. सिंचन … Read more

डोलडोंगरगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या डीजिटल वर्ग खोलीला लागली आग….

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की… मारेगांव तालुक्यातील डोल डोंगरगाव येथील घटना जिल्हा परिषद शाळेच्या डीजिटल वर्ग खोलीला शनिवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी रात्री च्या सुमारास लागली आग.वरूड केंद्रातील डोलडोंगरगाव शाळेतील डिजिटल वर्ग खोलीत शार्टसर्किट मुळे रात्री 11:30 वाजताच्या दरम्यान आग लागली. आगीत टीव्ही, काँम्पूटर, टेबल चेअर व शैक्षणिक साहित्य जळून खाक … Read more

वन विभागच्या हद्दीतील अवैध रेती उपसा करणारा ट्रॅक्टर ताब्यात घेऊन चौकशी सुरू.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184 सविस्तर वृत्त असे की..मारेगाव तालुक्यातील वेगाव  परिसरात वनविभागाच्या हद्दीत येत असलेल्या नाल्यातून अवैध पणे रेती उपसा करणारा ट्रॅक्टर वनविभागाच्या केगाव बीट वनरक्षक यांनी धाड टाकून  ट्रँक्टर क्रमांक MH 29 AD 8216 आज दिनांक 27 फेब्रुवारी रोज रविवारला सुमारे 12:30 वाजताच्या दरम्यान ही कार्यवाही करून ट्रॅक्टर जप्त करून चौकशी सुरू असल्याची … Read more

कृष्ण तुळशी वृंदावन देवस्थान नवरगाव (धरण) येथील प्रसिद्ध यात्रा उत्सव 2022

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की..मारेगाव तालुक्याच्या ठीकाणा पासुन जवळच असलेल्या नवरगांव (धरण)येथे प्रसिद्ध श्री तुळशी वृंदावन मंदिर आहे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री पासुन या ठीकाणी भव्य जत्रेचे आयोजन या वर्षी करण्यात येणार आहेमागील गेल्या 2 वर्षा पासून कोरोना लाकडाऊन मुळे परिसरातील भाविक लोकांना या यात्रेचा आनंद घेता आला नाही पण … Read more

खंडणी येथील प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ गरजवंताला डावलून काही व्यक्तींची निवड करत असल्या संदर्भात गटविकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन….

म्हणे आंधळ्याच्या गाई पण देव झोपत नाही,, मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की..मारेगांव तालुक्याती खंडणी येथील आज गुरुवार दिनांक 24 फेब्रुवारी 2022 ला प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीत गरजवंताना डावलून मन मर्जिप्रमाणे आप आपले मर्जितील काही व्यक्तींची नावे घरकुल यादी मध्ये समाविष्ट करुन घेत असल्याचे निवेदन ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांच्या कडे दिले आहे.आणि … Read more

प्रधानमंत्री जीवन ज्योति योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या वारसांना मिळाला लाभ…

#विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा झरी यांचे कडून लाभाचे वाटप करण्यात आले तालुका प्रतिनीधी :- झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी [ 88059 79173 ] सविस्तर वृत्त असे की…शासनाच्या विविध योजनांपैकी ग्रामीण व शहरी भागातील बॅंके च्या खातेदारा करिता पंतप्रधान सुरक्षा योजना आहे की ज्या मध्ये खातेदाराचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये पर्यंत विमा सुरक्षा आहे … Read more

सालेभट्टी येथील शिवरात वाघाने पाडला गाईचा फडशा….

मारेगाव तालुका प्रतिनीधी.. सुरेश पाचभाई (9922862184 सविस्तर वृत्त असे की..मारेगाव तालुक्याच्या ठिकाना पासुन जवळच असलेल्या सालेभट्टी गावा जवडील शिवाराला लागुन असलेले फिस्की जंगल शिवार आहे या परिसरात वाघाने एका गाईवर हल्ला करून गायीचा फडशा पाडल्याची माहिती पहाटे च्या सुमारास घटना उघडकीस आली सालेभट्टी येथील तुळशीराम लोनसावडे यांची गाय बुधवारी चरायला शिवारात गेली होती पण रात्री … Read more

नवाब मलिक यांच्या अटकेचा राष्ट्रवादी काँग्रेस, युवक राष्ट्रवादी आघाडीच्यावतीने निषेध…..

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की…महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्तेनवाब मलिक यांना काल दिनांक 23 तारखेलाई.डी. ने कुठलीही पूर्वसूचनान देता अटक करण्यात आली. ई.डी. चा जाहीर निषेध मारेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने तहसिलदार दिपक पुंडे यांना निवेदन केला. महाविकास आघाडीमधीलमहाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना … Read more

error: Content is protected !!