सिंधी येथे विवाहित युवकाची गळाफास घेवूनआत्महत्या…
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की.. मारेगांव तालुक्यातील सिंधी (महागाव) येथील सुमारे (26) वर्षीय विवाहित युवकाने स्वतःचा राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबजनक घटना आज दिनांक 24 फेब्रुवारी रोज गुरुवारला सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास हि घटना उघडकीस आली आहे या घटनेने गावात शोककुळ पसरली आहे. वैभव मारोती वैद्य सुमारे वय … Read more