भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटन, नई दिल्ली व ओबीसी जनमोर्चा च्या पदाधिकारी यांची झरी येथे पार पडली सभा…
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी ( 88059 79173) सविस्तर वृत्त असे की..झरी (जामनी) तालुक्यातील सर्व ओ.बी.सी. (व्ही .जे./ एन.टी. एस बी सी)बांधवांची आढावा बैठक आज झरी जामनी येथील रेस्ट हाऊस वर आयोजीत करण्यात आली होती. या या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक -डॉ. ज्ञानेश्वर गोरे(प्रदेश अध्यक्ष भा. पी. ओबीसी शो. संघटन तथा ओ.बी.सी मोर्चा तथा राज्य … Read more