मांडवा येथिल सरपंचा कडून घर कुल मिळवून देण्यासाठी पैशाची मागणी करत असल्याची गावकऱ्यानी दिली तक्रार….

# सरपंच आत्राम यांचे पद रद्द करा# ग्रामवासीयांची बिडिओ मार्फत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांचेकडे तक्रार # तो मी नसल्याचे सरपंचाचे मत.. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी. ( 88059 79173) सविस्तर वृत्त असे की….झरी तालुक्यातीलमांडवा येथिल नागरिकांनी सरपंच गंगाधर अय्या आत्राम हे घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी चक्क पाच हजार , दहा हजार … Read more

MRGS च्या कामात मोठा घोळ निधीचा अपव्यप , जबाबदार कोण …..

*का आली शेतकयावर विहीरी बुजविण्याची पाळी* तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी ( 88059 79173) सविस्तर वृत्त असे की…झरी तालुक्यातील :- MRGS योजने अंतर्गत तालूक्यात अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सिंचन विहीरी, शेततळे, गुरांचा गोठा,लाभ देण्यात येतो. परतु ह्या विहिरी सिंचनासाठी काही उपयोगी होत नसल्याने तो निधी खर्च करून त्या विहीरी बुजाविण्यात आल्या आहेत.गेल्या 2 … Read more

मारेगाव येथे महिला दिनाचे औचित्य साधून मैत्री कट्टा ग्रुप च्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन….

तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा.************************** मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की.. मारेगाव तालुक्यातील महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा त्यांना एक व्यासपीठ मिळाव, या अनुषंगाने 9 मार्च 2022 रोजी महिला जागतिक दिनाचे औचित्य साधून मारेगाव येथे मैत्री कट्टा ग्रुप च्या वतीने महिलांसाठी एक व्यासपीठ निर्माण करण्याचे कार्य मैत्री कट्टा ग्रुप तर्फे करण्यात … Read more

चार वर्षा पासून लग्नाचे आमिष दाखवून लैगिक शोषण..

# तरुणीची पो.स्टे.तक्रार# युवकावर गुन्हा दाखल मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की… मारेगांव तालुक्यातील एका गावातील तरुणीने त्याच गावातील तरुणाने प्रेमाचे नाटक करून लग्नाचे आमिष दाखवून चार वर्षापासून लैंगिक शोषण केल्याची तक्रार मारेगाव पोलीस स्टेशन ला दिली आहे. सदर पिडित महिला आई ,वडिल व भाऊ या सोबत राहत असून रोज मुजरीचे कामे … Read more

नेत येथील एका 48 वर्षीय विवाहीताची विष प्राशन करून आत्महत्या..

मारेगाव तालुक्यात आत्महत्येची सत्र सूरूच आज दुपारच्या सुमारास नेत येथील एका इसमाने विष प्राशन करून जीवन यात्रा संपविल्याची खडबळजनक घटना नेत येथे घडली आहे. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई [9922862184] सविस्तर वृत्त असे की.. मारेगाव तालुक्यातील नेत येथील उत्तम देविदास पंधरे वय सुमारे 48 वर्षे असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव असुन हे मागील सुमारे 4 … Read more

मुकुटबन येथ भरवस्तीत चालत्या ट्रकवरून कोसळला कोळशाचा भलामोठा ढेला…

# कोळशाची ओव्हरलोड वाहतुकीचा नागरिकांना धोका# अर्धवट टाळपत्री झाकून केली जाते वाहतुक# रस्त्यावर धुळीचे साम्राज्य तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी ( 88059 79173) सविस्तर वृत्त असे की.. झरी जामनी :- मार्की मांगली माईन्स टॉपवर्थ पावर अँड मेटलस् लि. लहान पांढरकवडा व इस्पात मुकूटबन या दोन खाजगी कोळसा खाणी आहेत . त्या खाणीत दररोज हजारो … Read more

शिबला येथे कबड्डी स्पर्धेचे आमदार संजिवरेड्डी बोदकूरवार यांचे हस्ते उद्घाटन…

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी( 88059 79173) सविस्तर वृत्त असे की.. झरी जामणी :- तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या शिबला चौफुली येथील ” मित्र क्रिडा मंडळ शिबला ” यांचे वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा भव्य कबड्डी स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले आहे.होणाऱ्या क्रिडा स्पर्धेसाठी पहिला,दूसरा व तिसरा असे तीन पुरस्कार विजेत्या संघाला देण्यात येणार आहे.दिनांक … Read more

* धनु भट यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश..

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की..संदीप बाजोरिया यांचा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय यवतमाळ येथे जाहिर प्रवेश करण्यात आला आहे.आज दिनांक 2 मार्च 2022 रोज बुधवारला सुमारे 2 वाजताच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मारेगाव तालुका अध्यक्ष भारत मत्ते, तालुका उपअध्यक्ष दयाल रोगे, शहर अध्यक्ष मुन्ना शेख, जिल्हा उप … Read more

रोही व रानडुक्कर करत आहे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान ..

#वाघाच्या दशहतीतही करावी लागते जागली..# शेतक-यांना वनविभाकडून मिळणाऱ्या झटका मशिन कधी मिळणार…. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी ( 88059 79173) सविस्तर वृत्त असे की…झरी:-तालुक्यात अल्य व अत्यल्प शेतकरी जास्त प्रमाणात असून कोरडा तर कधी ओला दुष्काळ सतत नापिकी अस्मानी व सुलतानी संकटात सापडला आहे . जंगली भाग रानटी जनावरे संपूर्ण पिक फस्त करत आहे. … Read more

कृष्ण तुळशी वृंदावन देवस्थान नवरगाव (धरण) येथेल मंदिरात आज घटस्थापना करण्यात आली आहे व 7 तारखे पासुन होणार भव्य यात्रा सुरू..

<<>>आज मंदिरात करण्यात आली घटस्थापना<<>> मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की..मारेगाव तालुक्याच्या :- ठीकाणा पासुन जवळच असलेल्या नवरगांव (धरण)येथे प्रसिद्ध श्री तुळशी वृंदावन मंदिर आहे दरवर्षी प्रमाणे आज 1 मार्च 2022 रोज मंगळवार ला महाशिवरात्रीच्या दिवशी या मंदिरात घटस्थापना करण्यात आली आहे आणी सोमवार दिनांक 7 मार्च 2022 रोजी दुपारी 1वाजता गोपाल … Read more

error: Content is protected !!