अखेर हटवांजरी पोडाच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात.
प्रशासनाच्या वतीने चक्का जामच्या एक दिवसा आधी करण्यात आली कामाला सुरूवात. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की..मारेगाव तालुक्यातील हटवांजरी (पोड) येथे जाणाऱ्या शासकीय रस्त्यावर एका शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची पेरणी करून जाणुन- बुजुन गेल्या अनेक वर्षापासून रस्ताच्या कामात अळथळा निर्माण केला होता.आदिवासी पोडाचा विकास होऊ नये या दृष्ट हेतुने अळथळा निर्माण केला .असे … Read more