महावितरणचा मारेगावात ‘वीजचोरां’वर घणाघाती प्रहार!

फेब्रुवारीत १७ प्रकरणे उघड; ७.५८ लाखांचा दंड वसूल सुरेश पाचभाई | मारेगाव मारेगाव : तालुक्यात वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध महावितरणने जोरदार धडक कारवाई करत अक्षरशः ‘वीजचोरां’चा खेळ खल्लास केला आहे. फेब्रुवारी महिन्यात राबविण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत तब्बल १७ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली असून संबंधितांकडून ७ लाख ५८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे … Read more

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हिवरी येथे सांस्कृतिक कार्यक्रम व विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

सुरेश पाचभाई | मारेगाव मारेगाव तालुक्यातील हिवरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम व विद्यार्थी गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात व थाटामाटात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच सौ. इंदिराताई पीदुरकर होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ईश्वर थेरे उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य युवराजजी आस्वले, गावातील ज्येष्ठ नागरिक गजानन … Read more

घोडदरा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५७ वा पुण्यस्मरण सोहळा उत्साहात संपन्न

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील घोडदरा येथे ब्रम्हलिन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यस्मरणानिमित्त श्री गुरुदेव सेवा मंडळ व श्री गुरुदेव सेवा महिला मंडळ, घोडदरा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ८ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी २०२६ दरम्यान तीन दिवसीय पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हनुमान मंदिर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परिसर, घोडदरा … Read more

मारेगाव पोलिसांची अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई; ६.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

साखरा गावाजवळ पोलिसांचा थरार; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव: तालुक्यात चोरट्या मार्गाने होणाऱ्या वाळू तस्करीला लगाम लावण्यासाठी मारेगाव पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. १० फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास साखरा गावाजवळ पोलिसांनी एका टिप्परवर छापा टाकत ४ ब्रास अवैध रेतीसह ६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन तस्करांविरुद्ध गुन्हे … Read more

मुक्ता येथील ज्येष्ठ नागरिक सदाशिव जगन्नाथ ढवस यांचे निधन

सुरेश पाचभाई | मारेगाव मारेगाव तालुक्यातील मुक्ता येथील ज्येष्ठ व आदर्श व्यक्तिमत्त्व सदाशिव जगन्नाथ ढवस (वय ९१) यांचे वृद्धापकाळाने रविवारी दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने मुक्ता गावासह परिसरात शोककळा पसरली असून सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शांत, कष्टाळू व संस्कारक्षम स्वभावासाठी परिचित असलेले सदाशिव ढवस … Read more

महा विस्तार AI अ‍ॅप’ नोंदणीसाठी मारेगाव कृषी विभागाचे आवाहन

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव: महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकरी, युवक तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या *‘महा विस्तार AI अ‍ॅप’*ची नोंदणी मोहीम सध्या राज्यभर राबविण्यात येत असून, मारेगाव तालुक्यातील कृषी विभागाने नागरिकांना या अ‍ॅपवर जास्तीत जास्त नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी, रोजगार, प्रशिक्षण तसेच विविध शासकीय योजनांची माहिती एकाच अ‍ॅपद्वारे उपलब्ध करून … Read more

लोकसहभागातून वेगावच्या जिल्हा परिषद शाळेला नवे रूप

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव: ग्रामीण भागातील शिक्षण टिकावे, गरीब-कष्टकरी शेतकरी पालकांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला लोकसहभागातून रंगरंगोटी करून नवसंजीवनी देण्यात आली आहे. वेगाव येथील जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांच्या पुढाकाराने गावातून लोकवर्गणी गोळा करून नुकतीच शाळेची रंगरंगोटी करण्यात आली. शाळा हे ज्ञानाचे मंदिर … Read more

पं.स.ची वार्षिक आमसभा संपन्न

विविध मुद्यांवर वादळी चर्चा सुरेश पाचभाई / मारेगाव मारेगाव पंचायत समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही वार्षिक आमसभा तथा सरपंच परिषद आयोजित करण्यात आली होती. बदकी भवन येथे पार पडलेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयभाऊ देरकर होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार उत्तमराव निलावाड, गटविकास अधिकारी भिमराव व्हनखंडे, माजी जि.प. सभापती अरुणाताई खंडाळकर, … Read more

पं.स.ची वार्षिक आमसभा संपन्न

विविध मुद्यांवर वादळी चर्चा सुरेश पाचभाई / मारेगाव मारेगाव पंचायत समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही वार्षिक आमसभा तथा सरपंच परिषद आयोजित करण्यात आली होती. बदकी भवन येथे पार पडलेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयभाऊ देरकर होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार उत्तमराव निलावाड, गटविकास अधिकारी भिमराव व्हनखंडे, माजी जि.प. सभापती अरुणाताई खंडाळकर, … Read more

प्रशासनाला अखेर खडबडून आली जाग

विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्कच्या बातमीचा मोठा इफेक्ट करणवाडी–खैरी रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात सुरेश पाचभाई | मारेगाव मारेगाव तालुक्यातील करणवाडी–कुंभा ते खैरी या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्कने “करणवाडी–खैरी रस्ता मोजतोय अखेरची घटका” ही बातमी प्रसिद्ध केल्यानंतर अखेर प्रशासन हालचालीत आले असून, संबंधित रस्त्याच्या दुरुस्ती व खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. … Read more

error: Content is protected !!