घोडदरा येथील शेतकर्याच्या मुलीने मारली बाजी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ९५.४० % मार्क घेऊन अव्वल.
या आधी सुद्धा वर्ल्ड बुक रेकॉर्ड ऑफ लंडन सह अनेक रेकॉर्डवर कोरले गुंजने स्वतःचे नाव. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील घोडदरा येथील छोट्याश्या गावांतील गुंजन वसंता मिलमिले हिने दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ९५.४० % गुण प्राप्त करून गावासह मारेगाव तालुक्याचे नाव सोनेरी अक्षरात कोरले आहे.गुंजन ही ज्ञानदा हायस्कूल, सातेफळ तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा येथे … Read more