म्हैसदोडका येथील 25 वर्षीय विवाहित युवकाची गळफास घेवुनआत्महत्या

म्हैसदोडका येथील घटणा. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यात आत्महत्येची सत्र सूरूच असताना आज  दुपारी 1:30वाजताच्या सुमारास म्हैसदोडका येथील शुभम उत्तम देवतळे वय सुमारे 25 वर्ष विवाहीत युवकाने स्वतःचा घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.आज दिनांक 28 मे रोज शनिवारला दुपारी 1:30वाजताच्या सुमारास घटना उघडकिस आली. शुभम उत्तम देवतळे वय वय सुमारे 25 वर्ष, … Read more

मारेगाव व झरी येथील रुग्ण वाहिका लोकार्पण सोहळा

मा.नितीन गडकरी यांच्या जन्म दिनानिमित्य आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार वणी विधानसभा यांचा हस्ते मारेगाव येथे पार पडला. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की.मारेगाव व झरी (जामणी) तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेच्या सोई साठी रुग्ण वाहिका लोकार्पण सोहळा मा. नितीनजी गडकरी केंद्रिय रस्ते वाहतु.महामार्ग व जहाज बांधणी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या जन्म दिनानिमित्य आज दिनांक … Read more

पेट्रोल डिझेल वरील कर तात्काळ कमी करा.

अन्यथा तीव्र आंदोलनाचा तालुका भाजयुमोचा इशारा तहसिलदार यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगांव केंद्र सरकार कडुन पेट्रोल डिझेल वरील कर कमी करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून सुध्दा कर कमी करण्या संदर्भात घोषणा करण्यात आली, मात्र अजुनही महाराष्ट्र सरकारकडून कर कमी करण्यात आले नसल्याने कर तात्काळ कमी करा अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात … Read more

ट्रक ची टू व्हीलरला जबर धडक

वनोजा देवी (नांदेपेरा) रोड वरील घटना मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की.मारेगाव:- तालुक्यातील वनोजा देवी ते नांदेपेरा रोड वरील भिषण अपघात टू व्हीलर गाडीला ट्रक ची जबर धडक या अपघातात दिनेश गजानान मत्ते वय सुमारे 49 वर्ष रा. मच्छिंद्रा यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हि घटना आज दिनांक 22 मे 2022 रोज … Read more

वेगाव येथील 32 वर्षीय युवकाची गळफास घेवुनआत्महत्या

वेगाव येथील घटणा. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यात आत्महत्येची सत्र सूरूच असताना आज  सकाळी 10 वाजताच्या सुमारास वेगाव येथील राजेंद्र वामन गौरकार वय सुमारे 32 वर्ष यांने स्वतःचा शेतातील एका झाळाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.आज दिनांक 21 मे 2022 रोज शनिवारला सकाळी 10 वाजताच्या सुमारास घटना उघडकिस आली. राजेंद्र वामन गौरकार वय … Read more

अखेर त्या बेपत्ता वृद्धाचा सापडला मृतदेह 

मारेगाव तालुक्यातील देवाळा येथील घटना मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील देवाळा शेत शिवारात बेंबळा प्रकल्पाच्या कॅनल जवळ एका सुमारे 75 वर्षीय वृद्ध इसमाचा मृतदेह आज दिनांक17 मे 2022 रोज मंगळवारला सकाळी 6 वाजताच्या सुमारास आढल्याने गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे.75 वर्षीय वृद्ध इसमाच्या मृत्यूने वेगवेगळ्या तर्का वितर्ककाला परिसरात उधाण आले आहे. सविस्तर वृत्त … Read more

अत्याचाऱ्यास कठोर शिक्षा द्यावी

शिवसेना व काँग्रेसचे ठाणेदार, तहसीलदारांना निवेदन मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] पहापळ येथे दिनांक 9 मे 2022रोजी गावातीलच संशयित मारोती भेंडाळे या अत्याच्याऱ्यास कठोर शिक्षेची मागणी शिवसेना आणि काँगेस वतीने केली असुन पहापळ ग्रामवासी निवेदन देताना उपस्थित होते. शिवसेनेच्या वतीन जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार राजेश पुरी यांना निवेदन देण्यात आले, या प्रसंगी … Read more

पहापळ येथील चिमुकल्या बालिकेवर अत्याचार प्रकरणात पिडीत कुटुंबियांना मनसेचे उंबरकर यांची सांत्वना भेट

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील  पहापळ येथील घटनेची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजूभाऊ उंबरकर यांनी रविवारला पिडीत कुटुंबियांची सांत्वनापर भेट घेत आर्थिक मदत केली.तसेच पिडीत बलिकेच्या वैद्यकीय  उपचाराची जबाबदारी राजुभाऊ उंबरकर यांनी घेतली. मारेगाव तालुक्यातील पहापळ येथील हि घटना दिनांक 9 मे 2022 रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली होती. … Read more

डोर्ली खूण प्रकारणातील चारही आरोपी गजाआड.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव दिनांक १५ :-डोर्ली येथिल खून प्रकरणी एका संशयितास ताब्यात घेण्यात आले होते. त्यास पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली होती. संशयिताकडून सर्व नियोजीत कट आणि त्यातील अन्य तीन संशयितास ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.मारेगाव तालुक्यातील डोर्ली येथे ता.९ ला शेतशिवारात येथिल शेतकरी विलास गौरकर वय सुमारे ५० यांचा संशयास्पद मृतदेह … Read more

सगणापुर आदिवासी वि.वि.ध.सोसायटीत अध्यक्ष, उपाध्यक्ष विराजमान

अध्यक्ष पदी हनुमान तोडासे तर उपाध्यक्ष  मारोती चिकटे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेंद्र पा.ठाकरे,कवडू पा. चिकटे, योगराज पा.बोधाने यांच्या गटाचे वर्चस्व मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील :- सगणापुर आदिवासी वि. वि. ध. कार्यकारी सहकारी संस्थेमध्ये काल दिनांक 13/05/2022 रोज शुक्रवार अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी  निवडणूक पार पडली या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून हनुमान तोडासे तर उपाध्यक्षपदासाठी … Read more

error: Content is protected !!