दोन वर्षा आधी बंद झालेली बस सेवा सुरू करण्याची मागणी.

शिवणी (धोबे) येथील नागरिकांचे आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांना दिले निवेदन प्रसाद सुधाकरराव ढवस यांची मागणी. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील :-अखेर च्या टोकाला असलेल्या गाव शिवणी (धोबे) ते वणी येथे जाणारी बस सेवा हि गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या महामारी पासुन बस सेवा बंद आहे.त्यामुळे काल दिनांक 13 मे 2022 रोज शुक्रवारला वणी विधानसभा … Read more

12 मे जागतिक परिचारिका दिन 2022 चे औचित्य साधुन एका परिचारिकारीकेने आपली कविता सादर केली आहे.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] “मी परिचारिका”समाजातील काही ज्ञानी पण अज्ञानी मानसिकता आणि अतीशय हिन विचारसरणी असलेल्या… काही लोकांनी मला आज हि कविता लिहण्यास उदुयुक्त केले.पचतयं काय बघा..गिळल्या जातंय काय बघा.. परिचारिका नसल्या तर काय होईल याची जरा कल्पना करा आणि तुमच्या निच विचारांना थोडी तरी लाज वाटू दया!! अरे आधुनिक युगातील सुशिक्षित माणसा ” … Read more

बोटोनी येथील मनस्वी पिंपरे ची सुवर्ण कामगिरी, दुहेरी सुवर्णपदकासह आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील:-चिं. बोटोणी सध्या राहणार कोंढवा बुद्रुक, पुणे  येथील अवघ्या साडेचार वर्षांची चिमुकली मनस्वी विशाल पिंपरे हिने नुकत्याच गोवा येथे झालेल्या रोलर स्पोर्ट ओपन इंटरनॅशनल चॅम्पियनशिप मध्ये उंडर -5 या वयोगटात मनस्वीने 100 मीटर आणि 200 मीटर स्पर्धेत दोन सुवर्ण पदक मिळवले असून ऑगस्ट महिन्यात *जकार्ता इंडोनेशिया* येथे होणाऱ्या इंटरनॅशनल … Read more

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथे पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न

एकूण 233 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान पाच पीएचडी प्राप्त प्राध्यापकांचा सत्कार उत्कृष्ट लेखन कार्याबद्दल डॉ अशोक यावले सन्मानित मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील असलेले कला व वाणिज्य विज्ञान महाविद्यालय हे ज्ञानदाणाचे कार्यात अग्रेसर राहिलेले आहे. दिनांक 10 मे 2022 रोजीला महाविद्यालयात बिए,बि कॉम व बि एससी मध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी … Read more

नराधमाला तीन दिवसाची पोलीस कोठडी पहापळ बाल लैंगिक अत्याचार प्रकरण.

नराधमास फाशीची मागणी. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील पहापळ येथील एका नराधमाने 6 वर्षाच्या चिमुकल्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिला काटेरी फासात टाकुन दिले.व वरून पुन्हा काट्या टाकुन त्यावर दगड ठेवले व नराधम फरार झाला होता,काही वेळातच मारेगाव पोलिसांनी मोठया शिताफीने वडकी येथुन अटक केली होती.त्याला आज दिनांक 12 मे 2022 रोज गुरुवारला … Read more

30 वर्षीय नराधमाने केला 6 वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर  बलात्कार.

पहापळ येथील घटना.. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यामध्ये 6 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार  बलात्कार व विनयभंगाच्या घटनेने पुन्हा हादरला मारेगाव तालुका दोन प्रकरण ताजे असतानाच आज आणखीन एक बलात्काराची घटना घडली आहे. बलात्काराच्या घटनेतून  मारेगाव तालुका सावरले नसतानाच मंगळवारी सकाळच्या सुमारास आणखी एक धक्कादायक प्रकार तालुक्यातील पहापळ येथे घडला.एका सुमारे 30 वर्षीय विवाहित इसमाने … Read more

ग्राम विकासाकरीता हवे योग्य नियोजन
भास्कर पेरे.

मारेगाव येथे सरपंच मेळावा. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील आखिल भारतीय सरपंच परिषद मारेगाव यांच्या वतीने सरपंच मेळाव्याचे आयोजन दिनांक 11 मे 2022 ला करण्यात आले होते. प्रमुख उपस्थिती दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श सरपंच ग्राम पंचायत पाटोदा यांचे व्याख्यान आयोजित केले होते. याप्रसंगी सरपंचाची भुमिका कशी असावी हे विषद केले, तसेच … Read more

लग्नाचे अमिष देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. मारेगाव  तालुक्यातील घटना. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव, दिनांक 9 मे 2022 अल्पवयीन मुलीशी जवळीक साधत तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्यचार करून गर्भधारण केले . याबाबत पिडित मुलीने मुलाकडे लग्नाचा हट्ट केला असता पिडित मुलीला दुचाकी वाहनाने उडुन टाकण्याची धमकी दिली असल्याने पिडित मुलीच्या पोटात दिवसेंदिवस पोटात … Read more

शौचास गेलेल्याअल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल

नवरगाव येथील घटना. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील:- नवरगाव येथील एका अल्पवयीन मुलगी शौचास गावाबाहेर गेली असता युवकाने हात पकडून एका निंबाच्या झाडाजवळ गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना मारेगाव पोलीस ठाण्यांतर्गत नवरगाव येथे गावाबाहेर शेतशिवारात घडली. याबाबत दिनांक 9 मे 2022 रोजी सायंकाळच्या सुमारास पीडित मुलीच्या तक्रारीवरून मारेगाव पोलिस स्टेशनला गुन्हा … Read more

पिसगाव आदिवासी वि वि ध सोसायटीत अध्यक्ष, उपाध्यक्ष विराजमान

अध्यक्ष सुदर्शन टेकाम उपाध्यक्ष पदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गनुजी थेरे मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील :– पिसगांव आदिवासी वि वि कार्यकारी सहकारी संस्थेमध्ये आज दिनांक 10/05/2022 रोजी मंगळवारला अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी  निवडणूक पार पडली या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून सुदर्शन टेकाम तर उपाध्यक्षपदासाठी गणूजी थेरे यांची एक मताने निवड सर्वानुमते मते करण्यात आली.या वेळी … Read more

error: Content is protected !!