भरधाव टाटा सुमोच्या धडकेत बालीका गंभीर जखमी
वसंतनगर (वागधरा) येथील घटना. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव : पांढरकवड्याकडून वसंतनगर वागधऱ्या कडे जाणाऱ्या मार्गांवर चारचाकी टाटा सुमो गोल्ड वाहनाने धडक दिल्याने 15 वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली. रत्नमाला पुणाजी मेश्राम 15 रा. वागधरा ता.मारेगाव जि.यवतमाळ असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. ही घटना दिनांक 2 मे 2022 रोजी सोमवारला 6 … Read more