नरसाळा येथे श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहला झाली सुरुवात.

ह.भ.प.भागावतचार्य वानीभूषण श्रीकृष्ण कुमार पांडे महाराज यांच्या मधुर वाणीतुन. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की..मारेगाव तालुक्यातील नरसाळा येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री हनुमान जन्मोत्सवा निमित्य वृदावन धाम श्री हनुमान मंदिराच्या प्रणांगणात श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ् सप्ताहला दिनांक 11/04/2022 ला सुरुवात झाली असून दिनांक 18/04 2022 ला कथेची अमाप्ती होणार आहेत.नरसाळा येथील … Read more

मारेगाव येथे काल श्री राम नवमीच्या पावन मुहूर्तावर निघाली भव्य रॅली

नगर पंचायत मारेगांवच्या पठागणातुन  निघाली भव्य रॅली मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की..मारेगाव येथे काल दिनांक 10 एप्रिल 2022 रोज रविवारला  श्री राम जन्म उत्साह निमित्य भव्य रॅलीचे आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. ही रॅली सुमारे 6 वाजताच्या नगर पंचायत मारेगावच्या पठागनातून काढण्यात आली ही शोभायात्रारॅली सायंकाळी 6 ते रात्री 10 … Read more

नरसाळा जी.प.शाळेत मध्यनंतर भोजन योजना झाली सुरु.

शाळेत भोजन सुरु झाल्याने विध्यार्थ्यांच्या उपस्थितीत झाली वाढ मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे कीमहाराष्ट्र शासनाने शालेय पोषण योजने अंतर्गत मध्यांतर भोजन आहार योजना सुरु असती परंतु सदर योजना ही कोरोना विषानु मुळे मध्यांतरी भोजन व्यवस्था बंद होती.सदर योजना ही दिनांक 15 मार्च 2022 पासून शासन आदेशान्वये सुरु करण्यात आली.परंतु शाळेला धान्य पुरवठा … Read more

वाढत्या महागाई विरोधात भारतीय कमयुनिष्ट पक्षाने ठाणेदारा मार्फत पंतप्रधानांना दिले निवेदन.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] देशातील सुशिक्षित बेरोजगाराला कोणतेही काम नाहीत .शेतकरी शेतमजुराला कोणताही रोजगार नाहीत आपले व आपल्या कुटुंबाचे जीवन कसे जगावे याचं चिंतनेत सर्वसामान्य जनता व शेतकरी शेतमजूर असतांनी दररोज होत असलेल्या जीवनाशक वस्तुची वाढती महागाई व इंधन पेट्रोल ,डिझेल,बि-बियने शेतीपूरक वस्तूचे भाव पाहता सर्व सामान्य माणूस वैतागला आहेत.आपले व कुटुंबाचे जीवन कसे … Read more

सेवा निवृत्त शिक्षकांचा शिक्षकवृंद व ग्रामस्थानी केला सत्कार

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की.मारेगांव पंचायत समिती अंतर्गत येत असणारी जिल्हा परिषद वरीष्ठ प्राथमिक शाळा सगणापुर येथील मुख्यध्यापक डी. एन. बोढे यांचा 6/4/2022 रोज बुधवार ला येथील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष खुशाल दूधलकर  यांचे हस्ते शाल श्रीफळ देऊन शिक्षकवृंद व ग्रामवाशी यांचा उपस्थितीत सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला विस्तार अधिकारी शिक्षण … Read more

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिवनाआवश्क वस्तु व इंधन दर वाढी च्या विरोधात तहसीलदार मारेगाव यांना देण्यात आले  निवेदन.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की मारेगांव तालुक्यातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिवनाआवश्यक वस्तू आणी इंधन दर वाढ केलेल्या  केन्दसरकारच्या विरोधात  निदर्शने करण्यात येणार असल्या बाबतचे आज दिनांक 6 एप्रिल 2022रोज मारेगाव येथिल तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. नीवेदक  काँ. श्रीकांत रा. तांबेकर ,भा.क.प ता. सचिव मारेगांव कॉ. बंडू गोलर सह सचिव … Read more

उमेदच्या महिलांची पंचायत समिती व तहसिल कार्यालयावर धडक

थकीत मानधन त्वरित अदा करा  उमेद – महिला कल्याणकारी मंडळ शाखा मारेगावची मागणी मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की. मारेगाव तालुक्यातील उमेद – महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या समुह संसाधन व्यक्तींचे मानधन थकीत आहे.गेल्या 12 महिन्या पासुन थकीत मानधन त्वरित अदा करा व मानधना मध्ये वाढ करावी या प्रमुख मागणीसाठी उमेदच्या … Read more

वागधरा येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराजजी अहिर यांनी धार्मिक उत्सवात सहभाग घेतला.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की.  मारेगाव तालुक्यातील वागधरा येथे काल दिनांक 2/4/2022 शनिवार ला पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराजजी अहिर यांनी वागधरा ता. मारेगाव जि. यवतमाळ येथे  गुडीपाडवा व मांडवस सणानिमित्त कोलाम समाज बांधव आणि आदिवासी समाज बांधव व गावकऱ्यांतर्फे आयोजित धार्मिक उत्सवात सहभाग घेतला.  यावेळी  … Read more

रोड च्या बाजुच्या दिशादर्शक फलकास धडकून; दुचाकीस्वार गंभीर जखमी.

मांगरूळ येथील घटना. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की. मारेगावःपासून जवळच असलेल्या मंगरुळ येथील  10 वाजताच्या सुमारास यवतमाळ येथून वणी कडे जात असताना मांगरूळ जवळील दिशादर्शक फलकास जोरदार धडक बसून मोटारसायक लक्रमांक MH29, AH 9275 स्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक 1एप्रिल रोज शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजताच्या  सुमारास घडली. यात … Read more

गोठ्याला लागलेल्या आगीच्या होडक्यात बैलाचा तडफडून मृत्यू कुंभा येथील घटना.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की.मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील एका शेतातील गोठ्याला आग लागून एका बैलाचा तडफडन मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 31 मार्च रोज गुरुवारला दुपारी सुमारे 3:30वाजताच्या सुमारास कुंभा खंड 1 मधील, गट नंबर 177 मध्ये घडली आहे.परिसरात सध्या शेतीची कामे जोराशोरात सुरू आहे .शेतातील केरकचरा धूरेबांध जाळून शेत तयार … Read more

error: Content is protected !!