करणवाडीत अखंड श्रीकृष्ण कथा सप्ताहाचे भव्य आयोजन
सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील करणवाडी नगरीमध्ये समस्त ग्रामवासीयांच्या वतीने अखंड श्रीकृष्ण कथा सप्ताह सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. हा धार्मिक व सांस्कृतिक सोहळा दि. १६ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत दुपारी १.०० ते ५.०० या वेळेत श्री. तात्याजी लटारी जिवतोडे यांच्या शेतात, जिल्हा परिषद शाळेसमोर, करणवाडी येथे संपन्न होणार आहे. या कथा … Read more