उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रा. डॉ. संतोष डाखरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव : तालुक्यातील मांगरुळ येथील सुपुत्र, राजकीय विश्लेषक व साहित्यिक प्रा. डॉ. संतोष डाखरे यांच्या ‘राजकीय नेतृत्व’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. प्रा. डॉ. संतोष डाखरे हे मागील पंधरा वर्षांपासून भामरागड येथील महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागप्रमुख म्हणून कार्यरत … Read more

दुचाकीस्वाराची संकेत फलकाला धडक; एक जण गंभीर जखमी

खडकी टेकडीवरील आश्रमाजवळील घटना सुरेश पाचभाई, मारेगाव मारेगाव : तालुक्यातील खडकी टेकडीवरील वळण रस्त्यावर  आश्रमाजवळ दुचाकीचे नियंत्रण सुटून संकेत फलकाला धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना आज शनिवार, दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात श्रीकृष्ण वसंता मडावी (रा. बोदाळ–मार्डी, ता. मारेगाव) हे गंभीर जखमी … Read more

शिवसेना शिंदे पक्षातून शहरातील दोघांना केले मुक्त

मारेगाव तालुका प्रतिनिधी प्रमोद रामाजी मेश्राम मारेगाव : शिवसेना पक्षाच्या ध्येय-धोरणांच्या विरोधात कार्य केल्याच्या कारणावरून मारेगाव शहरातील शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांना पक्षातून मुक्त करण्यात आली आहे. युवा सेना पदावर कार्यरत असलेले मारेगाव शहर संघटक योगेश विठ्ठल नागोसे तसेच सोशल मीडिया शहराध्यक्ष तन्मय गोपाल सरोदे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना पक्षातून निष्कसित करण्यात आले आहे. … Read more

राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत दशपर्णी अर्क तयार : कृषि विभागाचा पुढाकार

सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव : तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत एकूण ६ क्लस्टरमध्ये नैसर्गिक पद्धतीने अन्नधान्य उत्पादन घेतले जात आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून हिवरा मजरा येथे दशपर्णी अर्क तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित राहून तालुका कृषि अधिकारी कु.दिपाली खवले यांनी नैसर्गिक शेतीचे महत्त्व, तिचे … Read more

जागतिक मृदा दिन उत्साहात साजरा

जमिनीचे आरोग्य जपण्यासाठी कृषि विभागाचे आवाहन सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव:तालुका कृषि अधिकारी कार्यालय, मारेगाव यांच्या वतीने जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधत वरुड गावात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने शेतकऱ्यांना जमिनीचे पोषण, मृदा संवर्धन व संतुलित खत व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात तालुका कृषि अधिकारी कु.दिपाली खवले यांनी मृदा दिनाचा इतिहास, उद्देश आणि महत्व … Read more

ब्रेकिंग अपडेट:जळका फाटा भीषण अपघात : मृतांची संख्या २, अनेक जखमी

करंजी–वणी राज्य महामार्गावर झाला होता भीषण अपघात; एस.टी. बसचे दोन तुकडे सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील जळका फाटा परिसरात काल गुरुवार दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. करंजी–वणी मार्गावर MH-40 Y-5782 या एस.टी. बसला समोरून भरधाव वेगात येणाऱ्या … Read more

पहापळ येथे कृषी विभागाच्या योजनांवर मार्गदर्शन, महाविस्तार AI अ‍ॅपचा प्रचार

सुरेश पाचभाई, मारेगाव मारेगाव तालुक्यातील पहापळ येथे दिनांक ४ डिसेंबर २०२५, गुरुवारी कृषी विभागाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत रब्बी हंगाम मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात गहू पिक शेतीशाळा, PFME योजना, फळबाग लागवड योजना, सुरक्षित फवारणी प्रत्यक्षिक अशा विविध कृषी योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. तसेच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित महाविस्तार AI कृषी … Read more

जळका फाट्याजवळ भीषण अपघात; ट्रकची बसला जोरदार धडक

बसचे दोन तुकडे, अनेक जखमी सुरेश पाचभाई, मारेगाव मारेगाव तालुक्यातील जळका फाट्या जवळ गुरुवारी (दि. ४ डिसेंबर २०२५) रात्री आठच्या सुमारास भीषण अपघात झाला. वणी–करंजी मार्गावर वणीहून करंजीकडे जात असलेल्या एस.टी. बसला करंजीकडून वणीच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने जबर धडक दिली. धडक एवढी भीषण होती की बसचे अक्षरशः दोन तुकडे झाले असून समोरचा भाग पूर्णपणे … Read more

मारेगाव तालुक्यात ‘महाविस्तार AI’ अ‍ॅपचा जोरदार प्रचार

तालुका कृषी अधिकारी कु. दिपाली खवले यांचे शेतकऱ्यांना आवाहन सुरेश पाचभाई पाचभाई, मारेगाव मारेगाव तालुक्यात कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी विकसित करण्यात आलेल्या अत्याधुनिक ‘महाविस्तार AI’ मोबाईल अ‍ॅपच्या प्रचाराला वेग आला आहे. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी हे अ‍ॅप तात्काळ डाउनलोड करून आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कु. दिपाली खवले यांनी केले आहे. कु. खवले … Read more

मार्डी येथे संत नगाजी महाराज जयंती जल्लोषात साजरी

विविध कार्यक्रमांनी समाज प्रबोधनाची मेजवानी सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव:तालुक्यातील मार्डी येथे संत नगाजी महाराज जयंती महोत्सव विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसह उत्साहात साजरा करण्यात आला. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवाने गावात अध्यात्मिक आणि समाज प्रबोधनाचा सुगंध दरवळला. महोत्सवाची सुरुवात शुक्रवारी सकाळी घटस्थापनेने झाली. त्यानंतर सिंदी महागाव येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने भजनांचा कार्यक्रम पार पडला. … Read more

error: Content is protected !!