लाच घेताना मारेगाव येथील नगरसेवक लाचलूचपत विभागाच्या जाळ्यात.

90 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. मारेगाव शहरातील प्रभाग 13 मधील घटना. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव येथील प्रभाग क्र.13 मध्ये असलेले दारू दुकान हटविण्यासाठी मारेगाव येथील एका नगरसेवकाने लाचेची मागणी केली.त्याने केलेली ही मागणी त्या नगरसेवकावरच उलट भोवली त्यालाच लाचलुचपत (एसीबी)विभागाच्या स्वाधीन केल्याची घटना मारेगाव शहरात काल दिनांक 18 जानेवारी 2023 रोज बुधवारला … Read more

मारेगाव तालुका मनसेची नवीन कार्यकारणी गठीत.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव मनसेच्या तालुका कार्यकारणीचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे मनसेची नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली. मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या निवडसभेत मारेगाव तालुका उपाध्यक्ष म्हणून सूरज नागोसे, बोटोनी विभाग अध्यक्ष कुणाल शेडामे, बोटोनी विभाग उपाध्यक्ष तुषार नेहारे, सचिव आकाश नेहारे, वेगाव विभाग अध्यक्ष सतीश पारखी, उपाध्यक्ष सुहास … Read more

हटवांजरी येथे कबड्डी सामन्याचे आयोजन.

प्रथम पुरस्कार 21हजार द्वितीय 16 तृतीय 10 हजार चतुर्थ 7 हजार. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] हटवांजरी येथे कबड्डीच्या खुल्या सामन्याचे आयोजन दिनांक 19 ते 21 जानेवारी 2023 पर्यंत करण्यात आले असून या सामन्यामध्ये बक्षिसाचे मोठ्या प्रमाणात लय लुट करण्यात आलेली आहे. या कबड्डीच्या सामन्याचे उद्घाटन मारेगांव पोलीस स्टेशनचे पोलीस निरक्षक राजेश पुरी करणार असुन … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार युवक जागीच ठार.

कोसारा येथील घटना. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील कोसारा गावा पासून काही अंतरावर वर्धा नदीच्या पुला जवडील टर्निंगवर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक 12 जानेवारी 2023 रोज गुरुवारला सकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना उगडकीस आली. सविस्तर वृत्त असे की.सुहास उर्फ गोलु गजानन आडे वय सुमारे 18 … Read more

बोटोणी येथील अल्पभुधारक शेतकऱ्याची गळफास घेवुन आत्महत्या.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:-गजनान देवाळकर [8888721480] मारेगाव तालुक्यात आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासना कडून ठोस उपाय योजना केल्या जात नाही.तालुक्यात आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाही. बोटोणी येथील एका 65 वर्षीय इसमाने स्वताचे घरी नायलोनच्या दोराच्या सहाय्याने फाट्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 12 जानेवारी 2023 रोज गुरूवारला दुपारी 3 वाजताच्या सुमारास घटना उघडकीस आली. सविस्तर वृत्त … Read more

बोअर वेल चेकिंग कॅमेरा आता आपल्या परिसरात.

बोरवेल च्या दुरुस्तीसाठी आधुनिक तंत्रज्ञान विकसित. जय जगन्नाथ मोटर रीवाईंडिंग केंद्र खापरी (मारेगांव रोड) मारेगांव तालुका प्रतिनिधी:-गजनान देवाळकर [8888721480] मारेगाव:-तालुक्यामध्ये मोठया प्रमाणात शेतकरी वर्ग आहे.अनेक शेतकऱ्याच्या शेतातील किंवा घरगुती बोअर वेल मध्ये येणाऱ्या मोठया प्रमाणात समस्या येत आहे.अनेक शेतकऱ्याच्या बोअर वेल मोटर पंप संच्या मध्ये येणाऱ्या मोठ्या प्रमाणात समस्याचे आता कॅमेऱ्याच्या सहाय्यानं होणार आहे. निवारण … Read more

अल्पभूधारक शेतकऱ्याची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या.

रामेश्वर येथील घटना. मारेगांव तालुका प्रतिनिधी:-गजनान देवाळकर [8888721480] मारेगाव तालुक्यातील रामेश्वर येथील एका 44 वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन केल्याची घटना काल रात्री 7:30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. साविस्तर वृत्त असे की..प्रमोद व्यंकटेश एकरे वय सुमारे 44 वर्ष रा.रामेश्वर असे आत्महत्या केलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव असून प्रमोद हा काल दिनांक 5 जानेवारी 2022 रोज गुरुवरला सकाळी 10 … Read more

नव थीम च्या शाश्वत विकासातून गाव समृद्ध.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव:- राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत शाश्वत विकासाच्या नव थीम चे प्रशिक्षण राज्य व्यवस्थापन विभाग पुणे, जिल्हा परिषद यवतमाळ, पंचायत समिती मारेगाव व पंचायत राज प्रशिक्षण केंद्र खामगाव च्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथील सभागृहात दिनांक 4 व 5 जानेवारी 2023 रोज बुधवार व गुरूवार … Read more

प्रलंबीत हटवांजरी येथील शेतजमिनीचा त्वरित निकाल लावा.

अन्यथा धरणात घेणार सामूहिक जलसमाधी. हटवांजरी येथील शेतकऱ्याचे संबंधीत प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव मागील काही वर्षांपासून प्रलंबीत असलेल्या तालुक्यातील हटवांजरी शेतजमीनीचा वाद न्यायप्रविष्ठ असून त्याचा निकाल येणाऱ्या 18 जानेवारीला लावण्यात यावा. जर निकाल 18 तारखेला लागला नाही तर प्रजासत्ताक दिनी सामूहिक जलसमाधी करू असा इशारा हटवांजरी येथील प्रकल्प पीडित शेतकऱ्यांनी … Read more

भरधाव पिकअप वाहनाची दुचाकीला भीषण धडक.

दुचकीस्वार गंभीर जखमी. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगांव पासून सुमारे 1.5 की.मी.अंतरावर राज्य महामार्ग क्र 6 वर करणवाडी जवळील पेट्रोल पंपा समोर भरधाव पिकअप वाहनाने दुचाकीस्वाराल मागुन जबर धडक दिली.या धडकेत दुचाकीस्वार गंभीर झाले ही घटना काल दिनांक 3 जानेवारी 2023 रोज मंगळवारला दुपारी 4 वाजताच्या सुमारास घडली आहे. सविस्तर वृत्त असे की.मारेगांव ते … Read more

error: Content is protected !!