कापूस चोरट्यानां पोलिसांनी केले गजाआळ.
नवरगाव शेतशिवरातील घटना. मारेगांव तालुका प्रतिनिधी:-गजनान देवाळकर [8888721480] मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या नवरगाव येथील राहिवाशी असलेले व्यकटेश गुरुवय्या ऐतम वय सुमारे 52 वर्षे यांच्या शेतातील बंड्यातुन 2 क्विंटल कापूस चोरी करणाऱ्या चोरट्याना अटक करण्यात मारेगाव पोलिसांना यश आले आहे. चरनदास रामा आत्राम वय 30 वर्ष रा.पेंढारी,पोतु भुतु आत्राम वय 40 वर्ष रा.पेंढरी, जानराव … Read more