नवरगाव मध्यम प्रकल्प ओवर फ्लो.
येथिल पुलावरून पाणी, तेरा गावचा संपर्क तुटला. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील नवरगाव मध्यम प्रकल्प पुर्ण भरल्याने ओसंडून वाहत आहे .परिसरातील व बाहेर जिल्ह्यातील नागरिकांनी नयनरम्य दृश्य नागरिकांना आकर्षित करीत असल्याने येथे वर्दळ वाढली आहे .नवरगाव धरण हे मारेगांव वरुण सुमारे 8 कि.मी.अंतरावर आहे.तसेच तलाव फुल झाल्यामुळे पुलावरून पाणी वाहत असल्याने सुमारे तेरा … Read more