अवैध रेतीचा ट्रॅक्टरवर पाटण पोलीसांची कारवाई
उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी तालुक्यातील वठोली गावा जवळ दि.8 फेब्रुवारी 2024 रोजी पाटण पोलीस स्टेशन येथे मिळालेल्या माहितीवरून पैनगंगा नदीच्या पात्रातून रेतीची चोरटी वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच पाटण पोलीस स्टेशन चे ठाणेदार व पोलिस स्टाफ यांनी तात्काळ सदर ठिकाणी जाऊन एक ट्रॅक्टर ज्यामध्ये एक ब्रास रेती असलेला पकडला. सदर … Read more