स्त्री भ्रूण हत्या,बेटी बचाव बेटी पढाओ व पर्यावरण विषयी.

#TDF द्वारा रॅलीच्या माध्यमातून जनजागृती ज्ञानेश्वर आवारी झरी,जामणी झरी,जामणी आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात कार्य करण्यासाठी अधिकृत व नोंदणीकृत असलेल्या टीडीआरएफ ला दि. ९ मे रोजी १८ वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्त १ ते ९ मे या कालावधीत टीडीआरएफ वर्धापन दिन महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने दि.३ मे २०२३ रोजी मुकुटबन कंपनी (शाखा) च्या जवानांकडून … Read more

चित्रपट क्षेत्रात झरी तालुक्यातील युवकांचे पदार्पण.

” बेरा एक अघोरी ” चित्रपटातअडेगावचा युवक अविनाश चंदनकर ला सहाय्यक अभिनेता म्हणून’ रॉकी ‘ नावाची भूमिका. तालुका प्रतिनिधी :- झरी जामणी. ज्ञानेश्वर आवारी [8805979173] यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यातील मांगली येथिल अमर सातघरे ‘बेरा एक अघोरी ‘ या चित्रपटात मुख्य अभिनेता च्या भूमिकेत काम केले असून त्याचे सोबत या चित्रपटात अडेगांव येथिल अविनाश चंदनकर वय … Read more

उन्हाळ्यात पावसाचं धुमशान,मे महिन्यात पूर.

लग्न समारंभात व्यत्यय. मिरचीसह मुंग,भुईमुंग पिकांची नासाडी. उन्हाळी मशागतीची कामे ठप्प. तालुका प्रतिनिधी :- झरी जामणी. ज्ञानेश्वर आवारी [8805979173] झरी जामणी आज संध्याकाळी ४ वाजेच्या दरम्यान अचानक ढग दाटून आले आणि पाऊस बरसला.या पावसामुळे जामणी लगतच्या नाल्याला चांगलाच पूर आला.पुलावरून पाणी वाहत असल्याने झरी – घोन्सा , मुकूटबन कडे जाणारी वाहतूक १ तास ठप्प झाली. … Read more

झरी तालुका पत्रकार संघटनेकडून महाराष्ट्रदिनी पाटण येथे भव्य नृत्य स्पर्धेचे आयोजन .

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी तालुक्यातील पाटण येथील बालाजी मंदिराच्या सभागृहात झरी तालुका पत्रकार संघटनेकडून १ मे रोजी सायंकाळी सहा वाजेपासून नृत्य स्पर्धेचे आयोजन केले असून ही स्पर्धा चौदा वर्षा वरील वयोगटातील सर्वासाठी खुली स्पर्धा आहे. मागील वर्षा पासून ही स्पर्धा आयोजित केली जात असून मागील वर्षीचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या नृत्य स्पर्धेचे आयोजन केलेले … Read more

अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष.

बेस्ट बिफोर युज ‘ लेबलविणा सुरु मिठाई सर्रास विक्री. जनेतेच्या आरोग्याशी खेळ. ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी :- तालुक्यात पाटण ,मुकूटबन झरी या बाजार पेठेच्या ठिकणी मोठमोठी मिठाईची दुकाने थाटली आहेत.चमचमीत आकर्षक रंगात दिसनारी मिठाई अनेकांना खाण्याचा मोह आवरत नाही.सण,वाढदिवस, उत्सव,यश,विजयत्सोव मिठाई शिवाय साजरा होत नाही परंतु या मिठाई नावाखाली तुमच्या आरोग्याशी खेळ चालवलेला आहे. पॅकिंग … Read more

कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीत.

“शेतकरी महविकास आघाडी पॅनलचा दणदणीत विजय “ ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी:-आज दि. ३० एप्रिल रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती झरी जामणी संचालक मंडळाची निवडणूक सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी होत असून ही निवडणूक शेतकरी एकता पॅनल आणि शेतकरी महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत आहे. ही निवडणूक एकूण १८ जागांसाठी होत असून यात सहकारी संस्था … Read more

वणव्याने जंगलं जळूनराख.

वन्य प्राण्यांची लोक वस्तीकडे धाव. कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष. ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी:-तालुक्यातील मोठ्या प्रमाणात नैसर्गिक जंगल लाभले आहे.ही वन संपदा तालुक्यासाठी वरदान आहे.या संपदेच्या संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी असंख्य कर्मचारी आहे. परंतु ही वनसंपत्तीवर काहीचा डोळा असून ती ओरबळण्याचे काम सुरू आहे.या उन्ह्यळ्यात शेकडो हेक्टर क्षेत्र आगीने होरपळून निघालेली पाहायला मिळत असून याकडे वण कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष … Read more

डॉ.दिलीप अलोने यांना जादू क्षेत्रातील त्यांच्या भरीव कामगिरी साठी पुणेत पुरस्कार.

सांस्कृतिक,सामाजिक,शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रातही नावलौकिक. ज्ञानेश्वर आवारी झरी (जामणी) तालुक्यातील पाटण येथिल रहिवासी डॉ.दिलिप अलोने यांना पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रीय जादू परिषदेत जादू भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे.रविवार दिनांक 16 एप्रिल रोजी पुणे येथील सदाशिव पेठ येथे उद्यान प्रसाद नाट्यगृहात राष्ट्रीय जादू परिषदेचे सातवे संमेलन संपन्न होत आहे. या संमेलनात भारतातील 200 जादूगार … Read more

मांगली मुकुटबन मार्गावर भरधाव ट्रॅक्टरचा अपघात.एक ठार तर दोघे गंभीर जखमी.

ज्ञानेश्वर आवारी झरी (जामणी) मुकुटबन मांगली मार्गावर तीन वाजताच्या सुमारास मांगली नजीक ट्रॅक्टर पलटी झाल्याची घटना घडली. सविस्तर वृत्त असे की.मुकुटबन वरून मातीने भरलेला ट्रॅक्टर मांगली कडे निघाला होता.मांगलीच्या अलिकडचे वळण पार केल्यानंतर भरधाव वेगात असलेल्या ट्रॅक्टर वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर डावीकडे मार्गाच्या खाली उतरले आणि पलटी झाले.यात दुर्गेश दडांचे वय सुमारे 22 रा.खापरी … Read more

तरुण सामजिक कार्यकर्ता प्रवीण गुरनुले यांच्या निधनाने तालुका हळहळला.

गवारा गावात अंत्यसंस्कारासाठी असंख्य लोकांची गर्दी. ज्ञानेश्वर आवारी झरी (जामणी) तालुक्यातील गवारा येथील उपसरपंच प्रवीण नामदेवराव गुरनुले यांचे काल रात्री उपचारादरम्यान नागपुर येथे निधन झाले. प्रवीण गुरनुले व त्यांचा मित्र रामेश्वर कनाके हे दोघे मित्र करंजी मार्गे आपल्या गावाकडे जात असतांना शनिवारी सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास करंजी रोड वरील टोल नाक्या जवळ दुचाकीने जात असतांना … Read more

error: Content is protected !!