‘साजोनी पुजन’ करून नविन शेती हंगामाचा शुभ मुहर्त.
ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी :- भारत हा कृषी प्रधान देश असून आधुनिक काळात सुधा त्याच पद्धतीने सण उत्सव साजरे केले जातात.ग्रामीण भागात गुढी पाडव्या पासून नवीन वर्षाची सुरुवात करतात.आज गावोगावी घराला आंब्याच्या पानाचे तोरणे व गुढी उभारून मराठी नववर्षाच स्वागत करण्यात आले. साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवसाला फार महत्व आहे. शेतकऱ्यांना हा … Read more