झरी येथे बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी.

ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळ व ब्लॅंकेट वाटप. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामनी येथील बस स्थानक चौकामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली असून माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तैल चित्राचे पूजन बाळासाहेबांची शिवसेना महिला तालुका अध्यक्ष सीमाताई लालसरे व अरुणाताई सुगंधे यांचे हस्ते पूजन करण्यात आले. … Read more

नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व सदस्य प्रशिक्षण कार्यक्रम.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी यशदा पुणे जिल्हा परिषद यवतमाळ व पंचायत राज प्रशिक्षण केंद्र.पुसद यांचे संयुक्त विध्यमाने पंचायत समिती झरी (जामणी) येथे दि. १६ ते २८ जानेवारी २०२३ ला राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत ग्रा.पं. सदस्यांचे क्षमता बांधणी प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणाचे उद्घाटन रविंद्र कुमार सांगळे गट विकास … Read more

जबरी चोरी प्रकरणी दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी जबरी चोरी प्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी झरी बी.एस.वाढई यांनी आरोपी नामे दत्ता सुरेश लिंगरवार वय ३५ वर्षे रा.सदोबा सावळी ता.आर्णी जि.यवतमाळ यास दोन वर्षे २०००/- रुपये दंडाची सश्रम कारावासाची शिक्षा दिनांक १९/०१/२०२३ रोजी सुनावली आहे. सविस्तर वृत्त असे की..झरी तालुक्यातील पोलीस स्टेशन मुकुटबन अंतर्गत फिर्यादी … Read more

गुरुकुल कॉन्व्हेंट मुकुटबन शाळेचे इंग्रजी शिक्षक आशिष साबरे यांची राज्यस्तरीय इंग्रजी भाषेच्या परिसंवाद कार्यशाळेसाठी निवड.

▪️जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,यवतमाळ ने केली निवड. ▪️न्यू ट्रेंड्स इन इंग्लिश टिचिंग, लर्निंग अँड इव्यालुशन या विषयावर करणार सादरीकरण. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामनी: तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात नामांकित व दहावी बोर्डाच्या तसेच इतर स्पर्धात्मक परीक्षेत नेहमी अग्रेसर असणारी शाळा म्हणजे गुरुकुल कॉन्व्हेंट,शाळा अशी शाळेची परिसरात ख्याती आहे.याच शाळेच्या गौरवशाली … Read more

निंबादेवी येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य दिवस संपन्न.

ज्वारी,बाजरी राजगिरा या पिकाच्या लागडीचे क्षेत्र वाढण्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांचे मार्गदर्शन. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी       [88059 79173] झरी जामणी मकर मकर संक्रांत भोगीच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय कृषी अधिकारी पांढरकवडा यांचे मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी कार्यालय, झरी जामणी यांच्या वतीने शनिवार दिनांक १४ जानेवारी निंबादेवी येथील गंगाधर धुर्वे यांच्या शेतात तालुकास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात … Read more

ग्रामरोजगार सेवक संघटना झरीजामणी द्वारे मा.गटविकास अधिकारी यांना निवेदन.

# एनएमएमएस कार्यप्रणालीत दुरुस्ती करून पूर्णवेळ व प्रति माह वेतनाची मागणी. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी:-राज्यातील सर्व ग्राम रोजगार सेवक मित्रांच्या सहकार्याने राज्यात एनएमएमएस द्वारे रोहयोच्या कामावरील मजुरांची हजेरी घेण्यास ग्राम रोजगार सेवकांनी विरोध दर्शवला आहे. कारण ग्राम रोजगार सेवक हा २००६ पासून पूर्णवेळ काम करत होता. परंतु अचानक शासनाच्या … Read more

झरी येथे तालुका पत्रकार संघटनेकडून पत्रकार दिन साजरा.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी येथे विश्राम गृहात आज दिनांक ६ जानेवारी २०२३ रोज शुक्रवारला तालुका पत्रकार संघटनेकडून बाळ शास्त्री जांभेकर जयंती साजरी करण्यात आली.हा दिवस पत्रकारांच्या जीवनातील महत्त्वाचा दिवस असतो. या प्रसंगी बाळ शास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुस्प हार अर्पण करण्यात आले.यावेळी पत्रकारांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन कार्याचाआढावा घेतला … Read more

शाश्वत विकासातून गाव होणार स्वावलंबी.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत शाश्वत विकासाच्या ९ थीम चेहरा प्रशिक्षण जिल्हा परिषद यवतमाळ, राज्य व्यवस्थापन विभाग पुणे व पंचायत राज प्रशिक्षण केंद्र खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील पाटन येथील बालाजी मंदिर सभागृहात आयोजक करण्यात आले होते. यात सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, मुख्याध्यापक,अंगणवाडीसेविका, आशा, डाटा एंट्री ऑपरेटर्स … Read more

कोंबड बाजारावर धाड.

लाखोचा मुद्देमाल जप्त. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी कार्यवाही. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामनी तालुक्यातील कोडपाखिंडी येथील जंगलालगत कोंबड बाजार चालू असल्याची गोपनीय माहिती पाटण येथील ठाणेदार संदीप पाटील यांना मिळाल्यानंतर तात्काळ एक चमू तयार करून ठाणेदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोंबड बाजार चालू असलेल्या ठिकाणी पोलीस अमलदार सुरेश राठोड संदीप … Read more

सरसकट पिक विमा देण्यात यावा.

झरी तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी. २ जानेवारी २०२३ आमणरण उपोषण तयारी. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी तालुक्यातील ८०७४ शेतकऱ्यांनी पिक विमा काढला परंतु केवळ ७००६ शेतकऱ्याचे पिकांचे पंचनामे झाले आहे.सरसकट व पंचनामा झालेल्या शेतकरी व पंचनामा न झालेले शेतकरी यांना विमा मिळणे बाबत अर्ज दिनांक १६ डिसेंबर रोजी तहसिलदार यांना निवेदन … Read more

error: Content is protected !!