टी.डी.आर.एफ. वर्धापन दिनानिमित्त
विविध सामाजिक उपक्रम राबवून वर्धापन दिन सप्ताहाचे आयोजन

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी    [88059 79173] झरी जामणी(मुकुटबन):-आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात कार्य करण्यासाठी  अधिकृत असलेल्या  TDRF ला दिनांक 9 मे रोजी 17 वर्षे पूर्ण होत आहे. दरवर्षी  सर्व TDRF जवान एकत्रित येऊन वर्धापन दिन साजरा करतात. त्यानिमित्त  TDRF द्वारा यावर्षी राज्यातील सर्व जिल्ह्यातील व तालुक्यातील TDRF अधिकारी व जवान 1 मे ते 9 मे … Read more

गणेपूर व अडेगांव परिसरातील कंपन्यांच्या धुळीमुळे नागरिक हैराण

उपाययोजना करण्याची युवासेनेची मागणी अन्यथा करणार रास्तारोको आंदोलन तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी    [88059 79173] झरी जामणी :- अडेगाव व गणेशपूर या परिसरातील कंपनीच्या धुळामुळे होणाऱ्या त्रास कमी करण्यासाठी उपयोजना करण्यासाठी तहसीलदार झरी जामणी यांना युवा सेनाच्या     पदाधिकारी व  कार्यकर्त्याकडून शुक्रवार दिनांक १३ मे२०२२ रोजी निवेदन देण्यात आले आहे . तालुक्यातील अडेगाव व गणेशपुर … Read more

ग्रामविकासाकरीता गावातील लोकांचा सहभाग महत्वाचा – भास्कर पेरे पाटील.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी    [88059 79173] यावेळी ग्रामविकासाची संकल्पना  मांडताना पेरे पाटील यांनी पंचसूत्री दिली, शिक्षण आरोग्य पाणी, आर्थिक स्वयंपूर्णता आणि पर्यावरण महत्वाचे असल्याचे सांगितले, गावातील लोकांना जगविण्यासाठी झाडे जगविणे महत्वाचे आहे, प्रथा परंपरा एका दिवसात बदलनार नाही, त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागेल असेही ते म्हणाले, तुम्हाला पेरे यांचे व्याख्यान ऐकून थांबायचे नाही, … Read more

शिवसेना तालुकाप्रमुख चंद्रकात घुगूल यांच्या प्रयत्नाला यश.

तीन वर्षापासून रखडलेले  डोंगरगाव ते सिंधीवाढोणा रस्त्याचे  काम परत झाले आहे सुरु तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी   [88059 79173] झरी जामणी मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत डोंगरगाव सिंधी वाढोणा ५  कि.मी.  रस्त्याचे   पुलासहित  पुलासहि  कामाला मंजुरी देण्यात आली होती . कामाला सुरूवात   करण्यात आली परंतु उपलब्ध निधी कमी पडल्याने  गेल्या तीन वर्षापासून डोंगरगाव ते सिंदीवाढोना या … Read more

ग्रामसेवकांवर हल्ला करणाऱ्याना अटक करा

अन्यथा 17 मे पासून करणार कामबंद आंदोलन तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी    [88059 79173] झरी जामणी :- मागील काही दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यातील पंचायत समिती घाटंजी ,मारेगाव व  पुसद येथील ग्रामसेवकांना काही समाजकंटकांकडून मारहाण करण्यात आली आहे.उलट समाजकंटकांडून ग्राम सेवकावरखोटे गुन्हे दाखल करण्यात आले.याविरोधात जिल्हा ग्रामसेवक संघटना डीएनई 136 यांनी दिनांक 10 मे ते 16 … Read more

तालुक्यातील रस्त्यांच्या समस्याकडे लोकप्रतिनिधींनीचे दुर्लक्ष

तीस वर्षे लोटूनही मूलभूत समस्या कायम. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी    [88059 79173] झरी जामणी १५ आगस्ट १९९२ साली झरी जामणी  तालुक्याची निर्मिती करण्यात आली . तीन दशक होऊनही  तालुक्यातील रस्ते पाणी , विज , आरोग्य शिक्षण या मूलभूत समस्या सुटलेल्या नाही . विकासाच्या नावावर करोडो रुपयाचा निधी खर्च केला जात असला तरी त्याच … Read more

झरीचे गटविकास अधिकारी  मुंडकर यांची बदली

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी    [88059 79173] झरी जामणी:- पंचायत समिती झरी जामणी येथे कार्यरत असलेले गटविकास अधिकारी गजानन मुंडकर यांची  बदली सहाय्यक गट विकास अधिकारी म्हणून प.स. कोरपणा जि. चंद्रपूर येते करण्यात आली आहे.प्रभारी गट विकास अधिकारी सुधाकर जाधव यांच्या नंतर गेल्या वर्षी मार्च महिन्यात त्यांनी झरी पं.स. झरी चा कार्यभार  स्वीकारला होता. … Read more

निधीअभावी  घरकुलांचे काम ठप्प

पंचायत समिती येथील घरकूल विभागागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी    [88059 79173] झरी जामणी:- गावा गावातील दारिद्र्य रेषेखालील गरजू वंचितांना राहण्यासाठी हक्काचे घरकुल मिळावे म्हणून केंद्र व राज्य सरकार विविध योजनांच्या माध्यमातून निवड झालेल्या लाभार्थ्यांना लाखो रुपयाचे अनुदान राशी थेट घरकुल लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करते. सध्या प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास … Read more

मुकुटबन येथील आर सी सी पी कंपनी मध्ये आढळला मानवी  सांगाडा

बांधकामाच्या रेतीत कापडात  कुजल्या अवस्थेत आढळलेला सांगाडा कुणाचा ?मुकुटबन पोलीसांची पाच तास चौकशी  तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी    [88059 79173] झरी जामणी :- मुकूटबन येथे उभारण्यात येत असलेल्या  रिलायन्स सिमेंट कंपनी  व एम.पी बिर्ला ग्रुप  चे  बांधकाम  मागील दोन ते अडीच वर्षापासून  होत आहे . येथील बांधकामासाठी गडचिरोली ,चंद्रपूर जिल्ह्यातील उत्तम प्रतीचे टिप्पर द्वारे रेती … Read more

मांगली रेल्वेगेट वरील गेटमॅनला मारहाण करून पसार झालेला संशयित आरोपीला अदीलाबाद वरून अटक

२१ दिवसानंतर मुकूटबन पोलिसांच्या ताब्यात तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी    [88059 79173] झरी जामणी:- मुकूटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मांगली येथील रेल्वेगेट वरील कर्मचाऱ्याला मारहाण करून पसार झालेल्या संशयीत आरोपीस अखेर पोलिसांनी अटक केली आहे.१४ एप्रिलच्या रात्री ८.४५ वाजता दरम्यान  रेल्वे येत असल्यामुळे रेल्वेगेट बंद केले. तेवढ्यात मुकुटबन येथील तरुण राहुल दुर्गे हा दुचाकीने … Read more

error: Content is protected !!