शेतातील आगीत पाईप सट,स्प्रिंकलर व शेतीउपयोगी साहित्य जळून खाक,

शेतकऱ्याचे मोठे नुकसान ज्ञानेश्वर आवारी झरी जामनी झरी : पाटण येथील सुनील आईटवार यांच्या स्वताच्या मालकीच्या शेत सर्वे नंबर 68 मध्ये काल आग लागून जवळपास सत्तर पाईप,2 स्प्रिकलर सट, जनावरांसाठी असलेला मोठ्या प्रमाणातील कडबा व कुटार तसेच शेती उपयोगी अवजारे जळून खाक झालेली आहे. यात मोठे नुकसान झालेले आहे.ही आग नेमकी कशामुळे लागली हे निश्चित … Read more

पाटण येथे भीषण पाणी टंचाई

आठ दिवसापासून पाण्याविनाच ग्रामपंचायत प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष ज्ञानेश्वर आवारी झरी (जामनी) झरी तालुक्यातील बाजारपेठ असलेल्या पाटण गावातील नागरिकांना पाण्याचा भीषण सामना करावा लागत आहे.मागील आठ दिवसापासून ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी दारोदारी भटकंती करावी लागत आहे. आठ दिवसापासून पाण्याची टंचाई असून सुद्धा कोणतीही उपाययोजना केली नसल्यामुळे नागरिक ग्रामपंचायत प्रशासनातील कर्मचाऱ्यांना व सदस्यांना संतप सवाल … Read more

अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

बंदी वाढोणा येथील घटना ज्ञानेश्वर आवारी झरी (जामनी) झरी (जामनी) तालुक्यातील बंदी वाढोणा येथील शेतात काम करत असताना शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून शेतकरी जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना आज दिनांक 3 एप्रिल 2025 रोज गुरुवारला सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. वसंत नरसिंग चव्हाण वय अंदाजे 40 वर्षे असे वीजअंगावर … Read more

अन्यायकारक संचमान्यता रद्द करा

शिक्षक संघ 235 शाखा झरीच्या वतीने शिक्षण मंत्र्यांना तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी झरी जामणी शालेय शिक्षण विभागाने काढलेला संच मान्यतेचा अन्यायकारक निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा . या मागणीसाठी प्राथमिक शिक्षक संघ र.न. 235 शाखा झरीतर्फे शालेय शिक्षणमंत्र्यांना,तहसीलदार झरी जामणीमार्फत निवेदन पाठवण्यात आले. २० पेक्षा कमी पट असणाऱ्या शाळांना सहावी ते … Read more

पाटण प्रिमीयर लीग सिझन २ मध्ये पोलीस संघ विजेता

ज्ञानेश्वर आवारी झरी जामनी झरी जामनी वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार किंगमेकर श्री वामनराव कासावार चषक २०२५ मध्ये जय बजरंग क्रिकेट क्लब पाटण द्वारा आयोजित पाटण प्रिमीयर लिग सिझन २ चे आयोजन करण्यात आले. प्रथम पारीतोषीक १५००००/- द्वितीय १०००००/- त्रुतीय ७५०००/- चतुर्थ ५५०००/- बक्षीस होते सामने दि.२४.०१.२५ रोजी पासुन दि.०९.०२.२५ चालु होते सदरहु लिग मध्ये … Read more

झरी तालुक्यात निनादला शिट्टीचा आवाज

मुकुटबन येथे भव्य पदयात्रा ज्येष्ठ नागरिक मंडळ व बँक अभिकर्ते, कर्मचारी यांचा संजय खाडे यांना पाठिंबा तालुका प्रतिनिधी झरी झरी – सोमवारी दिनांक 11 नोव्हेंबर रोजी अपक्ष उमेदवार संजय खाडे यांचा मुकुटबन परिसरात प्रचार दौरा झाला. मुकुटबन,अडेगाव,वेळद, खडकी,खातेरा,येडशी या गावात प्रचार ताफा पोहोचला.मुकुटबन येथील रॅलीला हजारो लोकांनी सहभाग घेत संजय खाडे यांना पाठिंबा दर्शवला.यावेळी विश्वास … Read more

जनता जाती -पातीला पाहून  नाही तर विकासाला मतदान करणार – संजीव रेड्डी बोदकुरवार

तालुका प्रतिनिधी झरी जामणी झरी जामणी आज  सोमवार दि. ११ नोव्हेबर  रोजी  झरी तालुक्यातील गणेशपुर(खडकी),अडेगावं, खातेरा,वेडद,मुकुटबन,  पिपरड,राजूर, मांगली  , पाटण दिग्रस, वटोली    येथे आगामी विधानसभा निवडणुकीच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी प्रचाराचा गावोगावी भेटी दिल्या. या दौऱ्यानिमित्त गावातील नागरिकांशी संवाद साधत आशीर्वाद मागितले व गावकऱ्यांनी प्रचार दौऱ्याला भरभरून प्रतिसाद मिळाला . माझ्या विकास … Read more

मुकुटबन येथे संजय खाडे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

रॅलीमध्ये हजारो लोकांचा सहभाग, झरी तालुक्यातही वाजणार शिट्टी गोंडवाना संग्राम पक्षाचा संजय खाडे यांना पाठिंबा तालुका प्रतिनिधी झरी (जामणी) झरी – शुक्रवारी दिनांक 8 नोव्हेंबर रोजी अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या मुकुटबन येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले. प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानंतर मुकुटबनमध्ये भव्य रॅली काढण्यात आली. रॅलीत मुकुटबन व झरी तालुक्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी … Read more

महांकाली मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

विदर्भ स्तरिय खंजेर भजन स्पर्धेत राज्याबाहेरील मंडळांनी घेतला सहभाग ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी, झरी येथून हाकेच्या अंतरावर जामणी येथे महांकाली देवीचे ३०० वर्षा पूर्वी पासूनचे पुरातन मूर्तीचा जीर्णोद्धार २००७ मध्ये प्रकाश मॅकलवार यांनी केला असून तेव्हापासून या महांकाली मंदिरामध्ये प्रत्येक वर्षी सामाजिक धार्मिक कार्यक्रम घेतल्या जात असून या महांकाली मंदिराला पंचक्रोशीतील भाविक भक्त मंदिरात शनिवारपासून … Read more

मार्कीचे चे सरपंच मारोती येडमे यांचे निधन

आज १२ वा . मार्की बु. येथे अंत्यसंस्कार ज्ञानेश्वर आवारे झरी जामणी झरी जामणी मार्की बु.येथील सरपंच मारोती भिमराव येडमे वय ६५ यांचे कालरात्री ११ वाजता  हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.काल रात्री मंगळवार दि .८ आक्टोंबर रोजी  दहा वाजेच्या दरम्यान त्यांना छातीत दुखायला लागल्याने त्यांच्या कुटुंबीय वणी कडे  दवाखान्यात नेत असतांनाच रस्त्यातच  गणेशपुर (ख) जवळ … Read more

error: Content is protected !!