झरीचा शिक्षण विभागाचा कारभार प्रभारावर
९ शाळा शिक्षकांविनाच,गटशिक्षणाधिकारी सह १० केंद्रप्रमुख प्रभारी १२२ शिक्षकांची पद रिक्त ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी १ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू झाल्या आहेत.शहरी भागात हे चित्र वेगळे तरी मात्र खेड्यातील शाळा फक्त नावालाच सुरू असल्याचा वास्तव चित्र पहायला मिळते.सरकाने प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले असले तरी आजही तळागळातील बालकांना शिक्षण घेण्यासाठी मोठा संघर्ष … Read more