अनंतपूर येथे अनेक समस्या ग्रामपंचायत प्रशासनाचे कायम दुर्लक्ष

रस्त्याच्या बाजूला भुमिगत नाली सांडपाणी रस्त्यावर आरो आहे पण शुद्ध पाणी नाही,आरो बनले शोभेची वस्तू ज्ञानेश्वर आवारी :- उपसंपादक विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क झरी (जामणी) झरी जामणी तालुक्यात अनेक ग्राम पंचायतीनी गावाच्या विकासाच्या नावाखाली लाखो रुपयेचा निधी खर्च केला आहे.जन सुविधेच्या नावाखाली भूमिगत नाली,सिमेंट रोड,सार्वजनिक शौचालय,घनकचराव्यवस्थापन,सोलरलाईट,हायमास्टलाईट,वाटर फिल्टर इ .सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या व .बांधकामे करण्यात … Read more

न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी  कारावासाची शिक्षा

ज्ञानेश्वर आवारी :- उपसंपादक विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क झरी (जामणी) झरी जामणी :- शासकीय कामात अडथळा करून शासनाचे आदेशाचे उल्लंघन केल्याने आरोपी नामे अरुण मारोती येवले रा.अडेगाव ता.झरी जामणी जि.यवतमाळ यास एक महीना साधा कारावास व सहाशे रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी.एस.वाढई यांनी दी. १५/०३/२०२४ रोजी  सुनावली आहे. सविस्तर वृत्त असे कि. दि.०९.१०.२०१८ रोजी … Read more

रेतीच नाही तर घर बाधणार कसे ?

रेती उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी  घरकूल लाभार्थ्यांचे निवेदन नाहीतर पंधरा हजार परत करण्याचा इशारा उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी मोदी आवास योजना अंतर्गत अनेक लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले.रेती अभावी बांधकाम सुरु झाले नसल्यामुळे कमी दरात रेती उपलब्ध करून देण्याची मागणी मार्की येथिल घरकुल लाभार्थ्यांनी प्रभारी तहसीलदार महेश रामंगुडे यांचे कडे रेती उपलब्ध … Read more

मुकूटबन येथे सर्वच रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा

सरपंच व गावकरी यांची मागणी उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी तालुक्यातील मुकुटबन येथे सर्वच रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.या बाबतचे निवेदन रेल्वे विभागाचे प्रमुख अधिकारी मोहन चौधरी यांना देण्यात आले आहे. मुकूटबन येथे रेल्वे स्टेशनमध्ये पार पडलेल्या गतिशक्ती मल्टी मॉडल . कार्गो टर्मिनल च्या उद्घाटन प्रसंगीच्या कार्यक्रमा … Read more

महाशिवरात्री निमित्य झमकोला येथील शिवगडावर उसळला अलोट जनसागर

झरी जामणी तालुक्यातील एकमेव शिव मंदिर झमकोला येथील शिवगडावर हजारो भाविक भक्तानी घेतले शिवाचे दर्शन उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी दरवर्शी प्रमाणे या ही वर्षी शिवगड देवस्थान सामिती झमकोला यांनी भव्य महाशिवरात्री महोत्सव व प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित केला होता.काल महाशिवरात्री निमित पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी ‘ हरहर महादेव ‘ च्या गर्जना करत शिव गडावर गर्दी केली होती.बम … Read more

साहेब,रेशन दुकानातून दिलेली साडी ठिगळं लावून नेसायची का?

मार्थाजून  येथील रेशन दुकानतून मिळाल्या फाटक्या साड्या उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी राज्यातील अंत्योदय रेशन कार्ड धारक कुंटुबाना राज्य सरकारने दरवर्षी एक साडी मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.या नुसार कुटुंबांतील महिलांना आज तालुक्यात अनेक ठिकाणी साड्या चा वाटप करण्यात आला आहे.परंतु मार्थाजून दुकानातून लाभार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या साड्या फाटक्या निघाल्या असून लाभार्थ्यानी रोष … Read more

बनावट नोटा चलनी करणाऱ्या  वल्हासा येथील इसमावर कार्यवाही

घोन्सा  येथुन  ५ ,७००-/रू किमतीच्या बनावट चलणी नोटा ताब्यात मुकुटबन पोलीसांची कार्यवाही उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी झरी जामनी तालुक्यातील मुकूटबन पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैदयगुन्हे गुन्हे व गुन्हेगारा विरूध्द मोहीम राबवित असतांना घोन्सा येथे प्रमोद किशन गाडगे रा.वल्हासा हा बनावट चलनी नोटा ख-या म्हणुन बाजारात वापरण्यासाठी घेउन येणार आहे.अशा गोपनीय माहीती वरून घोन्सा येथे जाउन … Read more

दुचाकीचा अपघात, दोघे विद्यार्थी ठार

गणेशपूर -हिवरदरा शिवारातील घटना उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी मोहदा येथे वास्तव्यास असलेला विद्यार्थी आपल्या मित्राला तेजापुर या गावी सोडण्यास जात असतांना गणेशपुर हिवरदरा शिवारात पल्सर दुचाकीचा भिषण अपघात झाला.रात्रीच्या अंधारात रस्त्याने जात असलेली म्हैस अचानक दुचाकीच्या समोर आली. धडक जबर होती या अपघातात घटनास्थळीच दोघांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी मध्यरात्री  १२ वाजताच्या सुमारास … Read more

हिरापूर येथे  शिवजयंती मोठ्या उत्सवात साजरी

उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी       [88059 79173] झरी जामणी तालुक्यातील हिरापूर नवीन येथे शिवमुद्रा युवा मंच व हिरापूर ग्रामवाशी कडून शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .शालेय विद्यार्थ्यांसाठी कला, गुणांना वाव मिळण्यासाठी  विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.सायंकाळच्या सुमारास गावातून वाद्यांच्या गजरात प्रभातफेरी काढण्यात आली व मुख्य चौकात शिवजयंती निमित्त मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात … Read more

भारतीय स्टेट बँक शाखा मुकुटबन यांच्या सौजन्याने प्राप्त संगणक कक्षाचे  उद्घाटन

उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी       [88059 79173] झरी जामणी जिल्हा परिषद शाळा कोसारा  येथे भारतीय स्टेट बँक शाखा मुकूटबन च्या सौजन्याने प्राप्त १० सगणक व प्रोजेक्टर चा उद्घाटन सोहळा दि.१४ फेब्रुवारी ला संपन्न झाला. उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अविनाश कांबळे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष कोसारा होते.कौस्तुव चक्रवर्ती रिजनल मॅनेजर भारतीय स्टेट बँक ,क्षेत्रीय कार्यालय ,यवतमाळ यांच्या … Read more

error: Content is protected !!