बेपत्ता युवकाचा सार्वजनिक विहीरीत आढळला मृतदेह.

आवळगाव येथील घटना. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील :- आवळगांव येथील सुमारे 24 वर्षीय युवक दोन दिवसांपासून घरून बेपत्ता असलेल्या युवकाचा आज दिनांक12 जुलै 2022 रोज मंगळवारला सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास गावांतील विहीरीत त्याचा मृतदेह आढळून आला आहे  त्यामुळे गावात व परीसरात एकच खळबळ उडाली आहे. गणेश विजय काळे असे गावातील विहिरीत आढळलेल्या … Read more

करणवाडी येथील 32 वर्षीय विवाहित युवकाची गळफास घेवुनआत्महत्या.

करणवाडी येथील घटणा. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यात आत्महत्येची सत्र सूरूच असताना काल  रात्री 9 वाजताच्या सुमारास करणवाडी येथील प्रशांत अरुण काळे वय सुमारे 32 वर्ष या विवाहीत युवकाने स्वतःचा घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.काल दिनांक 17 जुन 2022 रोज शुक्रवार रात्री 9 वाजताच्या सुमारास कुटुंबातील लोकांचा लक्षात येताच … Read more

मारेगाव येथे अल्पवयीन विदयार्थिनीचा विनयभंग.

पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल,संशयित आरोपीस अटक मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव येथून खासगी वर्ग आटोपून आपल्या गावाला जात असलेल्या एका शाळकरी मुलीचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना आज दिनांक 16 जुन 2022 रोज गुरुवारला सकाळी 10:30 सुमारास घडली. सदर मुलीने घरी जाऊन आपबीती आपल्या वडिलांना सांगितल्यावर घरच्यांनी मारेगाव पोलीस ठाणे गाठत आरोपीविरुद्ध तक्रार दाखल … Read more

पतीचा मृत्यू नंतर काही महिन्यांत पत्नीने गळफास घेऊन केली आत्महत्या.

मार्डी येथील घटना. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगांव :- तालुक्यातील मार्डी येथील वडीलांच्या घरी राहत असलेल्या रोशनी आशिष झाडे वय सुमारे 24 वर्षे असे वडिलांच्या घरी आत्महत्या केलेल्या विधवा महिलेचे नाव असुन मार्डी येथील जीवन नारायण वैद्य यांच्या मुलीचे लग्न 2 वर्षांपूर्वी वर्धा जिल्यातील हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर गावांतील आशिष झाडे यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना … Read more

मारहानी मुळे अपमान झाल्याने 55 वर्षीय विवाहिताची कीटकनाशक प्राशन करुन आत्महत्या.

उसने दिलेले पैसे वापस मागितल्या मुळे मारहाण, त्या नंतर कीटकनाशक प्राशन. मारेगाव तालुक्यातील टाकरखेळा येथील घटना. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] नानाजी देवराव धानकी असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. टाकरखेळा येथे उसने दिलेले 50 हजार रुपये परत मागण्यासाठी गेलेल्या सुमारे 55 वर्षीय नानाजी देवराव धानकी यांना मारहाण करण्यात आली होती. त्या घडलेल्या प्रकारामुळे निराश झालेले नानाजी … Read more

म्हैसदोडका येथील 25 वर्षीय विवाहित युवकाची गळफास घेवुनआत्महत्या

म्हैसदोडका येथील घटणा. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यात आत्महत्येची सत्र सूरूच असताना आज  दुपारी 1:30वाजताच्या सुमारास म्हैसदोडका येथील शुभम उत्तम देवतळे वय सुमारे 25 वर्ष विवाहीत युवकाने स्वतःचा घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.आज दिनांक 28 मे रोज शनिवारला दुपारी 1:30वाजताच्या सुमारास घटना उघडकिस आली. शुभम उत्तम देवतळे वय वय सुमारे 25 वर्ष, … Read more

वेगाव येथील 32 वर्षीय युवकाची गळफास घेवुनआत्महत्या

वेगाव येथील घटणा. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यात आत्महत्येची सत्र सूरूच असताना आज  सकाळी 10 वाजताच्या सुमारास वेगाव येथील राजेंद्र वामन गौरकार वय सुमारे 32 वर्ष यांने स्वतःचा शेतातील एका झाळाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.आज दिनांक 21 मे 2022 रोज शनिवारला सकाळी 10 वाजताच्या सुमारास घटना उघडकिस आली. राजेंद्र वामन गौरकार वय … Read more

डोर्ली खूण प्रकारणातील चारही आरोपी गजाआड.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव दिनांक १५ :-डोर्ली येथिल खून प्रकरणी एका संशयितास ताब्यात घेण्यात आले होते. त्यास पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली होती. संशयिताकडून सर्व नियोजीत कट आणि त्यातील अन्य तीन संशयितास ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.मारेगाव तालुक्यातील डोर्ली येथे ता.९ ला शेतशिवारात येथिल शेतकरी विलास गौरकर वय सुमारे ५० यांचा संशयास्पद मृतदेह … Read more

नराधमाला तीन दिवसाची पोलीस कोठडी पहापळ बाल लैंगिक अत्याचार प्रकरण.

नराधमास फाशीची मागणी. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील पहापळ येथील एका नराधमाने 6 वर्षाच्या चिमुकल्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिला काटेरी फासात टाकुन दिले.व वरून पुन्हा काट्या टाकुन त्यावर दगड ठेवले व नराधम फरार झाला होता,काही वेळातच मारेगाव पोलिसांनी मोठया शिताफीने वडकी येथुन अटक केली होती.त्याला आज दिनांक 12 मे 2022 रोज गुरुवारला … Read more

30 वर्षीय नराधमाने केला 6 वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर  बलात्कार.

पहापळ येथील घटना.. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यामध्ये 6 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार  बलात्कार व विनयभंगाच्या घटनेने पुन्हा हादरला मारेगाव तालुका दोन प्रकरण ताजे असतानाच आज आणखीन एक बलात्काराची घटना घडली आहे. बलात्काराच्या घटनेतून  मारेगाव तालुका सावरले नसतानाच मंगळवारी सकाळच्या सुमारास आणखी एक धक्कादायक प्रकार तालुक्यातील पहापळ येथे घडला.एका सुमारे 30 वर्षीय विवाहित इसमाने … Read more

error: Content is protected !!