लग्नाचे अमिष देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. मारेगाव  तालुक्यातील घटना. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव, दिनांक 9 मे 2022 अल्पवयीन मुलीशी जवळीक साधत तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्यचार करून गर्भधारण केले . याबाबत पिडित मुलीने मुलाकडे लग्नाचा हट्ट केला असता पिडित मुलीला दुचाकी वाहनाने उडुन टाकण्याची धमकी दिली असल्याने पिडित मुलीच्या पोटात दिवसेंदिवस पोटात … Read more

शौचास गेलेल्याअल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल

नवरगाव येथील घटना. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील:- नवरगाव येथील एका अल्पवयीन मुलगी शौचास गावाबाहेर गेली असता युवकाने हात पकडून एका निंबाच्या झाडाजवळ गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना मारेगाव पोलीस ठाण्यांतर्गत नवरगाव येथे गावाबाहेर शेतशिवारात घडली. याबाबत दिनांक 9 मे 2022 रोजी सायंकाळच्या सुमारास पीडित मुलीच्या तक्रारीवरून मारेगाव पोलिस स्टेशनला गुन्हा … Read more

शेतात जागलीसाठी गेलेल्या 50 वर्षीय शेतकऱ्याचा संशयीतरित्या आढळला मृत्यूदेह

डोर्ली येथील घटना.. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील:- डोर्ली येथील शेतामध्ये भुईमूग लागवड केली असल्याने तो शेतामध्ये जागली साठी दिनांक 8 मे रविवार रोजी रात्री सुमारे 7 वाजता जागली गेले होते पण शेतातून आज सकाळी घरी परत आले नसल्याने विलास गौरकार यांचे मोठे भाऊ सतिश गौरकार यांनी शेतामध्ये गाईचे दुध काळण्यासाठी आले असता त्यांच्या … Read more

अखेर वणीतील बेपत्ता इसमाचा आढळला गळफास घेवुन मृतदेह

वेगाव येथील घटना. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] वणी शहरातील बेपत्ता असलेल्या इसमाचा मृतदेह आज दिनांक 9 मे 2022 ला संशसास्पद अवस्थेत मारेगाव तालुक्यातील वेगाव शिवारात आढळून आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास वेगाव शिवारात  एका  अज्ञात व्यक्तीचा मृतदेह गळफास घेऊन संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने नातेवाईकाने घटनास्थळी दाखल … Read more

मुकुटबन येथील आर सी सी पी कंपनी मध्ये आढळला मानवी  सांगाडा

बांधकामाच्या रेतीत कापडात  कुजल्या अवस्थेत आढळलेला सांगाडा कुणाचा ?मुकुटबन पोलीसांची पाच तास चौकशी  तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी    [88059 79173] झरी जामणी :- मुकूटबन येथे उभारण्यात येत असलेल्या  रिलायन्स सिमेंट कंपनी  व एम.पी बिर्ला ग्रुप  चे  बांधकाम  मागील दोन ते अडीच वर्षापासून  होत आहे . येथील बांधकामासाठी गडचिरोली ,चंद्रपूर जिल्ह्यातील उत्तम प्रतीचे टिप्पर द्वारे रेती … Read more

मांगली रेल्वेगेट वरील गेटमॅनला मारहाण करून पसार झालेला संशयित आरोपीला अदीलाबाद वरून अटक

२१ दिवसानंतर मुकूटबन पोलिसांच्या ताब्यात तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी    [88059 79173] झरी जामणी:- मुकूटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मांगली येथील रेल्वेगेट वरील कर्मचाऱ्याला मारहाण करून पसार झालेल्या संशयीत आरोपीस अखेर पोलिसांनी अटक केली आहे.१४ एप्रिलच्या रात्री ८.४५ वाजता दरम्यान  रेल्वे येत असल्यामुळे रेल्वेगेट बंद केले. तेवढ्यात मुकुटबन येथील तरुण राहुल दुर्गे हा दुचाकीने … Read more

वेगांव येथील विवाहित महिलेची विहिरीत उडी घेऊन  आत्महत्या.

मारेगाव तालुक्यातील आत्महत्येचे सत्र सुरूच असताना आज वेगांव येथील घटना. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील :- वेगांव येथील सुमारे 30वर्षीय महिलेने गावाजवळील प्राथमिक आराेग्य केंन्द्राच्या बाजुला एका शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवार दिनांक 4 मे2022 रोज सकाळी 7 वाजताच्या सुमारास  उघडकीस आली. सविस्तर वृत्त असे की…..आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे … Read more

चिंचमंडळ येथे महिला ग्रा.पं सदस्याच्या पतीकडून ग्राम सेवकास मारहाण

ग्रामपंचायत चिंचमंडळ माशिक सभेत गदारोळ मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] महिला सदस्यांनीही दिली विनयभंगाची तक्रार  मारेगाव तालुक्यातील ग्राम पंचायत चिंचमंडळची दिनांक 29एप्रिल2022 रोजी मासिक सभा असल्याने मासिक सभा घेण्यासाठी गेलेल्या ग्रामसेवकाला सभा सुरु होण्यापूर्वीच महिला सदस्यांच्या पतीने  मारहाण केल्याची तक्रार ग्रामसेवक किशोर खरात यांनी मारेगाव पोलिसात केली असून, महिला सदस्यानी … Read more

पहापळ येथील 30 वर्षी विवाहित युवकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या,

मारेगाव तालुक्यातील पहापळ येथील घटना. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील:- पहापळ येथील विवाहित तरूणाने विषारी कीटक नाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज  सोमवार दिनांक 25 एप्रिल 2022 ला दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास घटना उघडकीस आली त्याच्या आत्महत्येचे  नेमके कारण कडु शकले नाही. विशाल शंकरराव इंगोले वय सुमारे 30 वर्ष रा. पहापळ असे … Read more

कुंभा येथील युवकाची गळफास घेवुन आत्महत्या

कुंभा येथील घटणा. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यात आत्महत्येचे सत्र सूरूच असताना आज 4  वाजताच्या सुमारास कुंभा येथील मारोती जगन कोकुडे, वय सुमारे 29 वर्ष यांने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.आज दिनांक 21एप्रिल 2022 रोज गुरुवार दुपारी 4 वाजताच्या सुमारास घटना उघडकिस आली. मारोती जगन कोकुडे, वय सुमारे 29 वर्ष, रा. … Read more

error: Content is protected !!