अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या
मारेगाव तालुक्यातील (बोटोनी )गोदाम पोड येथिल घटना मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की.मारेगाव तालुक्यातील (बोटोनी) गोदाम पोड येथे राहणाऱ्या अस्मिता गोपाळ टेकाम वय सुमारे 17 वर्ष या मुलीने गावा पासून काही अंतरावर एका शेतामध्ये असलेल्या नाल्यातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दिनांक 14 एप्रिल गुरुवार रोजी सकाळी 7 वाजेदरम्यान उघडकीस आली.अस्मिता … Read more