21 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

नवरगाव(धरण) येथील घटना सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील नवरगाव (धरण) येथील 21 वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोज शनिवारला सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. खुशबू सुभाष मोहुर्ले रा.नवरगाव (धरण) असे स्वतःच्या घरात गळफास लावून आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.खुशबू ही वणी येथे स्पर्धा परीक्षेची तयारी … Read more

अल्पभूधारक शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पहापळ येथील घटना सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील पहापळ येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 2 नोव्हेंबर 2024 रोज शनिवारला सायंकाळी 4:30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव अर्जुन भाऊराव काळे वय अंदाजे 45 वर्षे रा.पहापळ असे आहे.अर्जुन यांचे कडे 3 एकर शेती आहे.ते शेती करून आपल्या कुटुंबाचा … Read more

बोरी (गदाजी) येथील 32 वर्षीय युवकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

सुरेश पाचभाई मारेगांव मारेगाव तालुक्यातील बोरी( गदाजी )येथील सुमारे 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्यामध्ये असलेल्या पाणी पुरवठ्याच्या विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना आज दिनांक 17 ऑक्टोंबर 2024 रोज गुरुवारला सकाळी अंदाजे 11 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. प्रीतम सुरेश सिडाम अंदाजे वय 32 वर्ष असे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असुन प्रीतम … Read more

कोलगाव येथील 28 वर्षीय युवा शेतकऱ्याची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या

सुरेश पाचभाई मारेगाव घरासमोरील जनावराच्या गोठ्यात कीटकनाशक प्राशन करून एका युवा अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील कोलगाव येथे घडली. विशाल अरविंद अवताडे अंदाजे वय 28 वर्ष असे आत्महत्या केलेल्या युवा शेतकऱ्याचे नाव असून तो मारेगाव तालुक्यातील कोलगाव येथील राहिवासी होता. विशाल यांच्या नावाने 3 एकर शेती असल्याची माहिती आहे.तो शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह … Read more

मजरा येथील 28 वर्षीय तरुनाची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या

आत्महत्येचे कारण अस्पष्ट मारेगाव तालुका प्रतिनिधी:- प्रमोद रा. मेश्राम मारेगाव तालुक्यातील मजरा येथील एका 28 वर्षीय अविवाहित तरुणाने स्वतःचा राहत्या घरी विषारी कीटकनाशक प्राशन केल्याची घटना काल दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोज सोमवारला दुपारच्या सुमारास घडली. त्याच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू होते. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव अमर … Read more

वेगाव येथील 40 वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

डोंगरगांव येथील स्वतःच्या शेतात केली आत्महत्या मारेगाव तालुका प्रतिनिधी:-प्रमोद रा.मेश्राम मारेगाव तालुक्यात आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासना कडून ठोस उपाय योजना केल्या जात नाही.तालुक्यात आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाही.वेगाव येथील एका 40 वर्षीय व्यक्तिने डोंगरगांव ता.वणी येथील स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल दिनांक 10 ऑक्टोंबर 2024 रोज गुरुवारला सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घटना उघडकीस … Read more

मजरा येथील 32 वर्षीय युवकाने घेतले विष उपचारादरम्यान झाला मृत्यू

सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव तालुक्यातील मजरा येथील 32 वर्षीय युवकाने विषाचा घोट घेऊन आपले जीवन संपविल्याची घटना मारेगाव तालुक्यातील मजरा येथे घडली. विष घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव रुपेश शामसुंदर आत्राम वय सुमारे 32 वर्ष असे असुन रुपेश हा तालुक्यातील कुंभा येथील रहिवासी होता. पण मागील दोन ते अडीच वर्षांपूर्वी तो तालुक्यातीलच मजरा या गावी … Read more

पांढरकवडा येथील 32 वर्षीय शेतकऱ्याने केली आत्महत्या

राहत्या घरी घेतले विष सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव तालुक्यातील पांढरकवडा येथील शेतकऱ्याने राहत्या घरीच विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.आशिष दिगंबर आस्वले 32 असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून तो पांढरकवडा येथील राहिवासी होता. मारेगाव तालुक्यातील पांढरकवडा ( पिसगाव ) येथील आशिषकडे एक हेक्टर शेती आहे.तो या शेतीच्या उत्पन्नावर स्वतःच्या कुटुंबियांची उपजीविका करीत होता.परंतु अनियमित … Read more

34 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

मारेगाव शहरातील घटना सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव शहरात एका 34 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना आज दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोज रविवारला दुपारी 2 वाजताच्या सुमारास  उघडकीस आली. नविन मोतीगिरी बामणे वय 34 वर्षे रा.टाकरखेडा ता.मारेगाव असे आमहत्या करणाऱ्या युवकाचे नांव आहे.नविन हा क्लब मध्ये कामगार म्हणून काम करत होता. आज दिनांक … Read more

बुरांडा (ख) येथील 20 वर्षीय युवकांची गडफास घेऊन आत्महत्या

राज्य महामार्गावरील बुरांडा (ख)बस स्टॉप जवळील पुलाखालील घटना सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव तालुक्यातील बुरांडा (ख) येथील युवकाने राज्य महामार्गावरील बुरांडा बस स्टॉप जवळील पुलाखाली कठड्याला नायलॉन दोराच्या साह्याने गडफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोज रविवारला सकाळी 6 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. गोकुल राजु धुळे वय सुमारे 20 वर्ष रा.बुरांडा (ख … Read more

error: Content is protected !!