दांडगाव येथील 60 वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या
सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव तालुक्यात आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासना कडून ठोस उपाय योजना केल्या जात नाही.तालुक्यात आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाही.दांडगाव येथील एका 60 वर्षीय व्यक्तिने निंबाच्या झाडाला धोत्राराच्या साह्याने सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 16 व 17ऑगस्टच्या मध्यरात्रीच्या सुमारास घटना उघडकीस आली. सविस्तर वृत्त असे की..पैकाजी शंकर बावणे वय सुमारे 60 वर्ष रा.दांडगाव … Read more