रेतीची अवैध तस्करी करणारा ट्रॅक्टर जप्त
पोलीस प्रशासनाची कारवाई सुरेश पाचभाई मारेगांव, मारेगाव: तालुक्यातील रेती घाटातुन अवैधपणे रेतीची मोठया प्रमाणावर तस्करी राजरोसपणे सुरु आहे. यावर वारंवार आळा घालण्याचे प्रयत्न सुरु आहे. परंतु मुजोर रेतीचोर मात्र प्रशासनाला न जुमानता रेती तस्करी करीत आहे.अशातच दी.13 फेब्रुवारी 2024 च्या रात्री पोलीस प्रशासनाने अवैध रेतीची वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर जप्त केला आहे.या धडाकेबाज कारवाईने अवैध … Read more