अंनिसची संघर्ष फेरी:”प्रत्येक जण प्रयत्न करू.. भोंदू मुक्त गाव साकारू’, बुवाबाजी व भोंदूगिरीविरोधात दिली घोषणांची साद
येथील बडी साजन मंगल कार्यालयात ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ व ‘विवेक जागर संस्था’ यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय विस्तारित कार्यकारणीच्या बैठकीचा दुसरा दिवस विविध उपक्रमांनी गाजला. शनिवारी सायंकाळी पाच वाजता बडी…