राज्यात चार महिन्यांत 254 कोटींचे ड्रग्ज जप्त:ड्रग्ज माफियांना मोडून काढण्यासाठी सरकारचा ‘झिरो टॉलरन्स’; विधानसभेत गृहमंत्री फडणवीसांचे उत्तर
राज्यात आणि विशेषतः मुंबई, पुणे, विदर्भासह अनेक भागांत वाढत्या अमली पदार्थांच्या (ड्रग्ज) विळख्यावरून पावसाळी अधिवेशनात आमदारांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात ड्रग्जच्या मुद्द्यावर तब्बल २० मिनिटे प्रदीर्घ आणि…