टक्केवारी घेणं ही उबाठा अन् संजय राऊतांचीच परंपरा:राऊत 25 वर्षे खासदार आहात, महाराष्ट्रात एक तरी शाळा बांधली का?- नवनाथ बन
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस किंवा भाजपला प्रश्न विचारण्याआधी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या कारभाराचा हिशोब द्यावा. कोविड काळातील कंत्राटे, आर्थिक व्यवहार आणि प्रशासनातील निर्णयांबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले…