जयंत पाटलांना सांगली-साताऱ्यात मोठा धक्का!:भाजपच्या धैर्यशील कदमांचा दणदणीत विजय; पण महायुतीची तब्बल 100 मते फुटल्याने खळबळ

राज्याचे लक्ष लागलेल्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) समर्थित महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह…

नाशिकमध्ये महायुतीला दणका! गोकुळ गीतेंचा दणदणीत विजय:क्रॉस व्होटिंगची चर्चा, दराडेंचा संताप, राऊत-महाजन आमनेसामने

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर झाला असून महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. भाजपमधून बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी कायम ठेवणारे…

घरमालक रुग्णालयात, 1461 ग्रॅम सोन्या-चांदीचे दागिने लंपास:36,500 ची रोकडही पळवली, हरिद्वारनगरातील घटना‎

चिखलदरा तालुक्यातील मूळ रहिवासी एका व्यक्तीच्या परतवाडा येथील हरिद्वारनगरातील घरात घरफोडी करून चोरट्याने सोन्या-चांदीचे १,४६१ ग्रॅमचे दागिने व रोकड असा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी २० जूनला उघडकीस आली….

नांदेड विधान परिषदेत भाजपचे अमरनाथ राजुरकर विजयी:भाजपला 339, मविला 84 मते; काँग्रेसची मते फुटली

नांदेड विधान परिषदेसाठी आज मतमोजणी करण्यात आली ४५२ पैकी ४५१ मतदान झाले होते . पैकी ३३९ मते घेत भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजुरकर विजयी झाले आहेत. महाविकास आघाडी…

चांदवडला 170 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव:राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने शहरात सत्कार समारंभाचे आयोजन

यश मिळविण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास व जिद्द बाळगून त्यास कठोर परिश्रमाची जोड देत सातत्याने प्रयत्न केल्यास यशाचे शिखर निश्चीत गाठता येते, असे प्रतिपादन खासदार भास्कर भगरे यांनी केले….

छेडछाडीच्या वादातून सिन्नरमध्ये खुनी हल्ला‎:दोन गटांत तुफान हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल‎

शहरातील कानडी मळा परिसरात‎ छेडछाडीच्या कारणावरून दोन गटांमध्ये‎ झालेल्या वादाचे पर्यावसान धारदार ‎शस्त्राने झालेल्या खुनी हल्ल्यात झाले. या‎घटनेत दोन्ही बाजूंचे युवक जखमी झाले‎असून सिन्नर पोलिसांनी दोन्ही गटांच्या‎तक्रारीवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल…

थुंकण्यास विरोध केल्याच्या कारणावरुन वाद:सख्ख्या भावांवर हल्ला करणाऱ्या आरोपींची बाजारसावंगी गावात धिंड

तालुक्यातील बाजार सावंगी येथे थुंकण्यास विरोध केल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन सख्ख्या भावांवर सहा जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला होता. या घटनेनंतर खुलताबाद पोलिसांनी कारवाई करत मुख्य आरोपींची शनिवारी बाजारसावंगी बाजारपेठेतून…

सोयगाव येथील पाझर तलाव धोक्यात:खोलीकरणाच्या नावाखाली मुरूम उपसा

तालुक्यातील बहुतांश पाझर तलाव, साठवण तलाव आणि लघु सिंचन प्रकल्प कोरडे पडले असून सोयगाव तालुक्यात पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, याच भीषण टंचाईचा गैरफायदा घेत काही ठिकाणी पाझर…

शेतकऱ्यांना विनाअट सरसकट‎कर्जमाफी द्या; अन्यथा आंदोलन‎:अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना; शेतकरी विकास मंचचे धरणे‎

शेतकऱ्यांना कोणत्याही अटी व‎शर्तींशिवाय सरसकट कर्जमाफी देण्यात‎यावी. या प्रमुख मागणीसाठी शेतकरी‎विकास मंचातर्फे रविवारी जिल्हाधिकारी ‎‎कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात ‎‎आले. ही मागणी मान्य न झाल्यास ‎‎सामूहिकपणे आंदोलन छेडण्यात येईल.‎असा इशाराही देण्यात…

पंढरीला निघालेल्या शेगावीच्या राणाचे आगमन:टाळ मृदंगाचा गजरात श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा उद्या राजेश्वर नगरीत‎

श्री गजानन- जय गजानन, गण गण गणात बोतेचा जयघोष करत पारंपरिक बँड, टाळ मृदंगाच्या गजरात आषाढी एकादशीनिमित्त संत श्री गजानन महाराज पालखीचे रविवारी शेगाव येथून जिल्ह्यात आगमन झाले. शेगावीचा राणा…

error: Content is protected !!