नांदेड गँगवॉरने हादरले, मध्यरात्री 3 जणांचा मर्डर:अगोदर टोळीच्या म्होरक्याचा मर्डर, नंतर रुग्णालयात जाऊन 2 जखमींची केली हत्या

गत काही महिन्यांपासून वेगवेगळ्या गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत असणारे नांदेड शहर शुक्रवारी पुन्हा एकदा रक्तरंजित गँगवॉरने हादरले. ताज्या घटनेत 3 जणांची निर्घृण हत्या झाली असून, 3 जण गंभीर जखमी झालेत. दोन…

पुतळ्यांच्या आडून मराठ्यांविरुद्ध षडयंत्र?:आपल्यापासून दलित-मुस्लिम-धनगर समाज तुटता कामा नये! पुतळ्यांच्या वादामागे नेमकं कोण? जरांगे पाटील घेणार शोध!

मराठा समाजापासून दलित, मुस्लीम, धनगरसमाज तुटला नाही पाहिजे. मराठा समाजापासून इतर समाज तोडण्याचे कुणाचे काही षंड्यत्र आहे का हे सुद्धा मराठा समाजाने बघितले पाहिजे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले…

सांगलीत पहाटे छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारला:पुतळ्याचे ठिकाण बदलल्याने कार्यकर्ते आक्रमक; पोलिसांनी हस्तक्षेप करत काढला

सांगली शहरातील राम मंदिर चौकात आज पहाटे अचानक छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला. हा पुतळा रविवारी शहरातील त्रिकोणी बागेत बसवण्यात येणार होता. पण तत्पूर्वीच तो राम मंदिर चौकात बसवण्यात…

पात्र नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देणार:त्यांचा सक्रीय सहभाग वाढविण्यावर भर देणार, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची ग्वाही

हिंगोली जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध शासकिय योजनांवर भर देऊन त्यामध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याचे प्रयत्न केले जाणार असून आगामी काळात रोजगार व नवीन उद्योग उभारणीकडे विशेष लक्ष दिले जाणार असल्याची…

संजय राऊतांचा उद्धव ठाकरेंना घरचा आहेर:तीन वर्ष आधीच उमेदवार ठरवण्याचा राऊतांचा सल्ला, उबाठा गटातील दुफळी पुन्हा चव्हाट्यावर- नवनाथ बन

संजूबाबा राऊत हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते त्यांनी सांगितले की 3 वर्षे निवडणुकीसाठी आहेत, त्यानंतर लोकसभा निवडणूक आहे. 3 वर्षांनंतरचे उमेदवार आतापासून ठरवले पाहिजे, संघटन बांधणी आतापासून केली पाहिजे….

पिंपरी बुद्रक वाळू घाटावर उत्खनन:कंत्राटदाराला ८५ लाखांच्या दंडाची नोटीस, ४८ तासांत खुलासा करण्याचे आदेश

कळमनुरी तालुक्यातील पिंपरी बुद्रूक येथील वाळूघाटावरील गौण खनिज उत्खनन प्रकरणात कंत्राटदारास तब्बल ८५ लाख रुपये दंडाची नोटीस उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते यांनी दिली आहे. या प्रकरणी ४८ तासात खुलासा करण्याचे…

एकनाथ शिंदेंचे भोंदू खरातला तब्बल 17 फोन:रूपाली चाकणकरांचेही 177 कॉल; सुनील तटकरे, दीपक केसरकर, शेलारांचेही कॉल्स

सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भोंदू अशोक खरात यांच्यात तब्बल 17 वेळा फोनवरून बोलणे झाल्याचा धक्कादायक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. एकनाथ शिंदे…

लातूर हादरलं! क्लबमध्ये घुसून बंदुकीचा धडाका, तलवारींचा मारा:शस्त्रांच्या जोरावर क्लबवर हल्ला; 5 जण गंभीर जखमी, एकाला अटक

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील तांबाळा परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरदिवसा काही अज्ञात हल्लेखोरांनी स्पोर्ट्स कार्ड खेळणाऱ्या एका क्लबमध्ये अचानक प्रवेश करत दहशत माजवली….

‘मनाचे श्लोक’चा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर परिणाम दिसतो:ठाकरे शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांचे वक्तव्य, नंतर मागितली माफी

समर्थ रामदास स्वामी यांच्या ‘मनाचे श्लोक’चा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर परिणाम दिसतो, असे वादग्रस्त वक्तव्य उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती….

नीलम गोऱ्हेंनी घेतली भोंदू खरातची भेट:सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आरोपांवर ठाम; पुरावे योग्य वेळी योग्य ठिकाणी सादर करणार

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी शुक्रवारी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी भोंदू अशोक खरातची भेट घेतल्याचा पुनरुच्चार केला आहे. नीलम गोऱ्हे यांनी अनेकदा भोंदू अशोक खरातची भेट घेतली….

error: Content is protected !!