अवकाळीग्रस्तांना दिलासा!:पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

मराठावाडा, विदर्भ आणि राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचेही आदेश मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत,…

उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन होणार:राऊत म्हणजे नव्या काळातील ‘भोंदू बाबा’, MLC साठी सोनिया गांधींना मुजरा करावा लागेल- नवनाथ बन

भोंदू बाबा अशोक खरातनंतर आता संजूबाबा राऊत ने नवा धंदा उघडला आहे. जसा खरात लोकांना फसवायचा तसे राऊत भविष्यवाणी सांगत लोकांना फसवण्याचे काम करत आहे.कोणाचा पक्ष भाजपमध्ये विलीन होईल आणि…

निवडणुकीसाठी तिजोरीवर डल्ला, 71 लाख बहिणींना योजनेतून वगळले:आधी सरसकट वाटप, आता नियम-अटी, शशिकांत शिंदेंचा सरकारवर घणाघात

लाडकी बहीण योजनेचे श्रेय अनेकांनी घेतले. निवडणुकीत फायदा व्हावा म्हणून निकष ,नियम न बघता राज्याच्या तिजोरीतून पैसे वाटण्यात आले. आता आर्थिक बोजा पडू लागला म्हणून नियम, निकष लावण्यात आले आणि…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, 71 लाख महिला अपात्र:ई-केवायसीसाठी 30 एप्रिलपर्यंत संधी! 1 कोटी 75 लाख महिलांना मिळणार लाभ

राज्य सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आता मोठ्या वादाच्या भोऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेल्या या योजनेत तब्बल 71 लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती समोर आली…

शिंदेंच्या शिवसेनेसह अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपमध्ये विलीन होणार:संजय राऊत म्हणाले- सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश मोदी-शहांचे गुलाम

सुनेत्रा पवार यांचा पक्ष वेगळा आहे. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे अजित पवार यांचे सहकारी होते. ते सुनेत्रा पवारांचे सहकारी असतीलच असे नाही. त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत गोष्टीवर दुसऱ्या पक्षाने का…

सुनेत्रा पवारांचे निवडणूक आयोगाला पत्र:पत्रात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांच्या नावापुढे पदांचा उल्लेख नाही, राजकीय वर्तुळात चर्चा

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या एका पत्राने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या पत्रात केवळ दोनच…

‘मूळ मनुस्मृती वाचली असती तर ती जाळली नसती’:या शब्दांमुळे माझे बांधव दुखावले असतील तर क्षमा करा- शरद पोंक्षे

‘मूळ मनुस्मृती वाचली असती तर ती जाळली नसती’, असे विधान अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले होते. या विधानावरून वाद निर्माण झाल्यानंतर आता त्यांनी माफी मागितली आहे. मूळ मनुस्मृती वाचली असती…

केंद्र सरकारच्या कामगार धोरणांविरुद्ध गोदी कामगारांचा एल्गार!:मुंबईत कर्नाक बंदर येथे जोरदार निदर्शने; ‘चार लेबर कोड’ मागे घेण्याची मागणी

केंद्र सरकारच्या मालकधार्जिण्या कामगार धोरणाविरुद्ध केंद्रीय कामगार संघटनांनी केलेल्या आव्हानास प्रतिसाद देऊन, बंदर व गोदी कामगारांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करीत जोरदार निदर्शने केली. हिंद मजदूर सभेच्या नेतृत्वाखालील मुंबई…

सातारचे सिव्हिल सर्जन डॉ. करपे निलंबित:अर्भक मृत्यू प्रकरण अंगलट; स्त्रीरोग तज्ञ डॉ. शिकलगारची गच्छंती!

सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील अल्पवयीन गर्भवती मुलीच्या प्रकरणात झालेल्या अर्भक मृत्यू प्रकरणाने गंभीर वळण घेत अखेर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्यासह स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सी. एम….

समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात 8 ठार:ट्रकने मजुरांच्या पिकअप व्हॅनला पाठीमागून उडवले, मृतात सर्व महिला; मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर

जालना जिल्ह्यातील समृद्धी महार्गावर एका भरधाव ट्रकने महिंद्रा पिकअपला उडवल्याने भीषण अपघात झालाय. या घटनेत 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतातील सर्व महिला असल्याचे समजते. या घटनेत पाच ते सहा…

error: Content is protected !!