नरहरी झिरवाळांना आक्षेपार्ह व्हिडिओची आधीच होती कल्पना:’बॉम्ब’ फुटण्यापूर्वीच घेतली होती मुख्यमंत्री फडणवीसांची भेट

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते नरहरी झिरवाळ यांचा एका तृतीयपंथी व्यक्तीसोबतचा आक्षेपार्ह कथित व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी…

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन:इतिहास संशोधनातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व हरपले

शिवकालीन आणि मराठा इतिहासाचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. गेल्या दीड महिन्यांपासून त्यांच्यावर फुफ्फुसाच्या संसर्गामुळे उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी,…

मुंढवा जमीन घोटाळा:पार्थ पवारांना क्लीन चिट नाही, दोन अधिकाऱ्यांच्या बडतर्फीची शिफारस; खारगे समितीचा अहवाल सादर

पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन खरेदी प्रकरणाचा तपास करणाऱ्या विकास खारगे समितीचा तब्बल ४ हजार ३९२ पानांचा सविस्तर अहवाल अखेर विधिमंडळात सादर करण्यात आला आहे. या अहवालाने महसूल आणि नोंदणी विभागात…

मंत्री गोरेंच्या सांगण्यावरूनच आमचे अपहरण:आमच्या एन्काउंटरचा पोलिसांचा डाव होता, अनिल देसाई व संदीप मांडवे यांचा गंभीर आरोप

राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सांगण्यावरूनच सातारा पोलिसांनी आमचे अपहरण केले होते. महाबळेश्वरच्या घाटात सातारा पोलिसांचा आम्हाला एन्काऊंटर करून संपवण्याचा डाव होता. पोलिस अधिकारी रमेश गरजे यांना त्यांच्या राजकीय…

रोहित पवारांचे प्रसिद्धीसाठी माझ्यावर आरोप:अजितदादांच्या अपघातानंतर काय घडले ते सांगायला लावू नका, सुनील तटकरेंचा इशारा

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर पलटवार करताना मोठा राजकीय गौप्यस्फोट केला आहे. “अजितदादांच्या अपघातानंतर हॉस्पिटलमध्ये काय घडलं, तिथपासून ते पोस्टमॉर्टमपर्यंतची…

अजितदादांचा घातपात असेल तर आकाश पातळ एक करू:कोणाच्या बापालाही सोडणार नाही, CM देवेंद्र फडणवीसांचा निर्धार

विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा महत्त्वाचा मुद्दा मांडला. यावेळी त्यांनी सविस्तर माहिती देत तसह तपासाचे तपशीलही मांडले. आमदार रोहित पवार यांच्या भूमिकेवर देखील…

राज्यातील टपाल अन् पासपोर्ट कार्यालये बॉम्बने उडवण्याची धमकी:सायनाईड मिश्रित आरडीएक्स असल्याच्या ईमेलने खळबळ, यंत्रणा सतर्क

राज्यातील टपाल कार्यालय पासपोर्ट कार्यालय सायनॉईड विषारी वायू मिश्रीत आरडीएक्स बॉम्बचा स्फोट होणार असल्याचा ईमेल बुधवारी (ता. 25) टपाल कार्यालयास प्राप्त झाला असून त्यामुळे बहुतांश ठिकाणी टपाल कार्यालयातील कामकाज बंद…

जेफ्री एपस्टीन तुरुंगात मृत सापडला:भोंदू अशोक खरात जिवंत राहील याची व्यवस्था करा, आमदार जितेंद्र आव्हाड यांची विधानसभेत मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज भोंदू अशोक खरातला कोणत्याही स्थितीत जिवंत ठेवण्याची मागणी केली. अशोक खरातला महाराष्ट्रातील मागील 20 वर्षांच्या राजकारणाची इत्यंभूत माहिती आहे. त्यामुळे…

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले:कनार्टकला झिरो FIR नोंदवण्याचा अधिकारच नाही – मुख्यमंत्री; रोहित पवार म्हणाले – कुठेही नोंदवू शकतो

आज राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी दोन्ही सभागृहांत कामकाजाचा तुफान धडाका सुरू होता. आज विधानसभेने भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयकावर आपली मोहोर उमटवली. त्यानंतर अंतिम…

मुख्यमंत्र्यांना दिवाळीलाच भोंदू खरातची माहिती मिळाली:मग 6 महिने झोपा काढल्या काय? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा संतप्त सवाल

दिवाळीच्या आसपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची माहिती मिळाली होती. ऑक्टोबर, नोव्हेंबरपासूनच खरातचे गैरव्यवहार चव्हाट्यावर आले, गृहविभाग पुरावेही गोळा करत होता, मग मुख्यमंत्री सहा महिने झोपा काढत होते…

error: Content is protected !!