पुढाकार:सामाजिक व वर्तन बदल उपक्रम बळकट करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचा सीआयएफएफ सोबत करार

लोककेंद्रित व अधिक परिणामकारक सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम राबविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने चिल्डरेन्स इन्व्हेस्टमेंट फंड फौंडेशन (सीआयएफएफ), युनायटेड किंगडम सोबत सामाजिक व वर्तन बदल…

रूपाली चाकणकरांनी खरातांना पाठबळ दिले, महिलांना नाही!:संपदा मुंडे, पूजा चव्हाण प्रकरणांत तुम्ही कुणाची बाजू घेतली?- करुणा मुंडे

रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या पदाचा गैरवापर करत अशोक खरात सारख्या लोकांना पाठबळ दिले. त्यांनी महिला आयोगाच्या पदाचा मान राखला नाही. महिला म्हणून रुपाली चाकणकर यांनी कुणी टार्गेट करत नाहीये….

भोंदू अशोक खरातला कॅप्टन म्हणू नका:संभाजीराजे छत्रपती यांचे आवाहन; अशोक खरातकडे यायच्या उच्चशिक्षित महिला

नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातला कॅप्टन म्हणू नका, असे आवाहन माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. अशोक खरात हा देशाच्या सैन्य दलात किंवा नौदलात नव्हता. त्यामुळे त्याच्या नावापुढे कॅप्टन लावू…

रोहित पवारांना खरातविषयी वेगळीच शंका:म्हणाले – अजितदादांच्या बंगल्यावर भोंदू खरातशी जवळीक असणारे कोण कोण आले होते?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भोंदू अशोक खरात व अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचा अप्रत्यक्षपणे संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे. अजित पवारांच्या घराबाहेर जादूटोणा केल्याचा आरोप…

थरारक घडामोडींत सातारा झेडपी भाजपच्या ताब्यात:देसाई, मकरंद पाटील, शिंदेंना धक्का; MLA महेश शिंदेंच्या पत्नी प्रिया शिंदे अध्यक्ष

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्याकडे बहुमताचे संख्याबळ असतानाही भाजपने शेवटच्या क्षणी बाजी मारत सत्ता आपल्या ताब्यात घेतली. या नाट्यमय घडामोडींमुळे…

महाराष्ट्र काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांना संतप्त सवाल:देवेंद्र पंतांच्या सहकाऱ्यांचे अजून काय – काय उपद्व्याप बघायचे आहेत या पुरोगामी महाराष्ट्राने?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भोंदूबाबा अशोक खरात व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यातील कथित संबंधांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तिखट हल्ला चढवला आहे. रुपाली चाकणकरांवरील आरोप अत्यंत…

रुपाली चाकणकरांवर होणार कारवाई?:राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिले संकेत; सुनील तटकरेही चांगलेच संतापले

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचे नाव आल्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीच अडचण झाली आहे. या प्रकरणी चाकणकरांवर टीकेची झोड उठली आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे राष्ट्रीय…

कौटुंबिक वादातून पतीचे टोकाचे पाऊल:पत्नीच्या विनयभंगाची तक्रार दिल्यानंतर अवघ्या काही तासांतच संपवली जीवनयात्रा ​

एकीकडे पत्नीच्या अब्रूसाठी पोलिसांत धाव घेऊन न्याय मागितला, मात्र त्यानंतर अवघ्या काही तासांतच पतीने मृत्यूला कवटाळल्याची हृदयद्रावक घटना लाखांदूर तालुक्यातील जैतपूर येथे घडली आहे. कौटुंबिक वादातून संतापलेल्या शुभम देवीदास चित्रीत…

अशोक खरात प्रकरणात राज्य सरकारचा मोठा निर्णय:तीन गुन्ह्यांच्या तपासासाठी एसआयटी स्थापन; तेजस्विनी सातपुते करणार तपास

नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ ‘कॅप्टन’ अशोक खरात याच्या कृष्णकृत्यांचा छडा लावण्यासाठी राज्य सरकारने आता कंबर कसली आहे. या प्रकरणाच्या निष्पक्ष आणि सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथकाची…

सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसचे पदाधिकारी मैदानात:बारामतीत उमेदवारीवरून संघर्ष; महाविकास आघाडीत एकमताचा अभाव

बारामतीसह राज्यातील दोन जागांवरील विधानसभेच्या पोटनिवडणुकांबाबत महाविकास आघाडीत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महत्त्वाचे विधान करत, शरद पवार गटाने…

error: Content is protected !!