आरोग्य भरतीत रोस्टर घोटाळा:हा नालायकपणा कुणी केला? बिंदू नामावलीत घोळ करून मागासवर्गीयांवर अन्याय, आमदार पडळकरांचा सरकारला घरचा आहेर

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘गट अ’ पदांच्या भरती प्रक्रियेवर अत्यंत गंभीर आरोप करत ‘रोस्टर घोटाळा’ उघडकीस आणला आहे. 27 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या 1440 पदांच्या जाहिरातीत…

विमा क्लेम मंजुरीतील अडचणी दूर करा:रुग्ण ‘केंद्रबिंदू’ मानून सेवा द्या, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचे कडक निर्देश

आरोग्य विमा कंपन्यांकडून क्लेम मंजुरीत येणाऱ्या अडचणी व रुग्णालयांची अवाजवी वैद्यकीय बिले याबाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंत्रालयात, भारतीय विमा नियामक आणि विकास…

एकीकडे कडाक्याची उष्णता, दुसरीकडे राज्यात पावसाचा इशारा:14 मार्चनंतर विदर्भ आणि मराठवाड्यात सरी कोसाळणार

राज्यात सध्या उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ होत आहे. बहुतांश भागात हवामान कोरडे आणि उष्ण राहिले आहे. किनारपट्टीच्या भागात दमट वातावरणामुळे उकाडा अधिक जाणवत आहे….

फडणवीसांच्या नेतृत्वात मुंबई सुरक्षित:मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत नाही- नवनाथ बन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची ‘कॉमेडी सर्कस’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मुंबई आणि महाराष्ट्र सुरक्षित आहे. संजय राऊत तुमचे सरकार असताना मुंबईसह महाराष्ट्रात काय अवस्था होती. याचा विचार करा. विधानभवनात जो कोणी अफवा पसरवण्याचे काम करतो…

महाराष्ट्राच्या शिल्पकाराला वंदन:यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अजित पवारांप्रमाणेच सुनेत्रा पवारदेखील प्रीतीसंगमावर, दादांच्या आठवणीने भावुक

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या 113 व्या जयंतीनिमित्त कराड येथील प्रीती संगम येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार…

देश सुरक्षित हातात, अफवांवर विश्वास ठेवू नका:धमकीचा ई-मेल ‘फेक’ असल्याचा प्राथमिक अंदाज- योगेश कदम

आज सकाळी मुंबईत एका निनावी ई-मेलमुळे मोठी खळबळ उडाली. विधानभवनासह मुंबईतील चार महत्त्वाच्या ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. सकाळी ६ वाजून ५७ मिनिटांनी हा मेल प्राप्त झाला,…

काम नाही तर नावाला नवनिर्माण कशासाठी?:मनसे पदाधिकाऱ्यांवर राज ठाकरे संतापले; म्हणाले- सगळ्या गोष्टींचा मजाक बनवलाय

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पश्चिम उपनगरातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. दहिसर ते वांद्रे या परिसरातील विविध विधानसभा मतदारसंघांतील पदाधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते. गोरेगाव पश्चिम येथील…

देश संकटात आणि पंतप्रधान प्रचारात व्यस्त:मोदींना जगात मान उरलेला नाही, गृहखाते केवळ फोडाफोडीत मग्न, मुंबई सुरक्षित नाही- संजय राऊत

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या केरळमध्ये, तामिळनाडूमध्ये निवडणुकीचा प्रचार करत आहेत. देशात जो गंभीर प्रसंग ओढवला आहे, पेट्रोल, डिझेल, तेल संकट LPG चा तुटवडा यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…

विधानभवनासह मुंबईतील चार ठिकाणांना मिसाईल-बॉम्बची धमकी:मुंबई टार्गेटवर? विधानभवन, मेट्रो, शेअर बाजार उडवण्याची धमकी; यंत्रणा हायअलर्टवर

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुंबईतील सुरक्षाव्यवस्थेला मोठा धक्का देणारी घटना घडली. अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या एका ई-मेलमध्ये महाराष्ट्र विधानभवन उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने सकाळी एकच खळबळ उडाली. हा मेल मिळताच पोलिसांनी…

विरोधकांना कमी लेखू नका:विधिमंडळातील गैरहजेरीवर भाजपचा इशारा; दांडीबहाद्दर आमदारांना चव्हाणांचा दम

भाजपच्या आमदार आणि मंत्र्यांच्या विधीमंडळातील वाढत्या गैरहजेरीवरून पक्षाने आता कडक भूमिका घेतली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत आमदार आणि मंत्र्यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिल्याची…

error: Content is protected !!