मोठी बातमी:उच्च न्यायालयाच्या कठोर शब्दांचा परिणाम; महाड राडा प्रकरणात मुख्य आरोपी विकास गोगावले पोलिस ठाण्यात हजर
महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गाजलेल्या राडा प्रकरणात आज महत्त्वाची घडामोड घडली असून, मुख्य आरोपींपैकी एक असलेले विकास गोगावले हे अखेर महाड पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत. कालच या प्रकरणात मुंबई…