नारायण राणेंची प्रकृती बिघडली:चिपळूनमधील कृषी प्रदर्शनात आली भोवळ, समर्थकांमध्ये चिंता; कालच दिले राजकारणातून निवृत्तीचे संकेत
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना चिपळूण येथील कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी भाषण करताना स्टेजवरच अचानक भोवळ आल्याने खळबळ उडाली. त्यानंतर त्यांच्या सुरक्षरक्षकांनी त्यांना तात्काळ खुर्चीवर बसवले…