राज्यात झुंडशाही सुरु, लोकशाही संपली:दमदाटी करणाऱ्या राहुल नार्वेकरांचे निलंबन करा; उद्धव ठाकरेंची मागणी

निवडणुका बिनविरोध करण्यासाठी कशाप्रकारे धमक्या दिल्या जात आहेत, कशाप्रकारे संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तींकडून अधिकाराचा गैरवापर केला जात आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निलंबन करण्याची मागणी केली…

सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही:पश्चिम बंगालमध्ये बिनविरोधाला आक्षेप, महाराष्ट्रात का नाही? राज ठाकरेंचा भाजपला सवाल

पश्चिम बंगालमध्ये बिनविरोध निवडीविरोधात आक्षेप घेतला, मग आता महाराष्ट्रात का नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी भाजपला केला आहे. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही. उद्या सत्ता परिवर्तन होईल आणि…

बंडखोरांना शिवसेना ठाकरे गटाचा दणका:मुंबईतील 26 बड्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी; अनिल परबांच्या निकटवर्तीयावरही कारवाई

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीतही माघार न घेता, अधिकृत उमेदवारांसमोर आव्हान उभे करत, बंडखोराी करणाऱ्या नेत्यांना ‘मातोश्री’ने घरचा रस्ता दाखवला आहे. वारंवार देण्यात आलेले आदेश आणि अल्टिमेटम…

मुंबईकरांसाठी ‘शब्द ठाकरेंचा’!:महाराष्ट्रातला प्रत्येक महापौर मराठीच असणार; राज-उद्धव ठाकरेंकडून ‘शिवशक्ती’चा वचननामा जाहीर

मुंबई महापालिकेसाठी सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्यात आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी युती केली आहे. आज शिवसेना भवनात…

महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम:29 शहरांत 2,869 जागांसाठी 15,931 उमेदवार रिंगणात; कोणत्या ठिकाणी किती उमेदवार? वाचा

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, एकूण २,८६९ नगरसेवक पदांसाठी आता १५,९३१…

निवडणूक आयोग ताटाखालचे मांजर:प्रतिमा धुळीस मिळवली, संजय राऊतांची आक्षेपार्ह भाषेत टीका; नार्वेकरांवर कारवाई न केल्याने संताप

राज्यातील २९ महापालिका निवडणुकीत ६४ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य निवडणूक आयोगावर अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत टीका केली आहे. “निवडणूक आयोग…

अंबादास दानवेंचा घाटी अधिष्ठाता डॉ. सुक्रेवर गंभीर आरोप:उमेदवारांना धमकी दिल्याचा दावा, निवडणूक आयोगाकडे निलंबनाची मागणी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. डॉ. सुक्रे उमेदवारांना धमकावत असल्याचा दावा करत…

संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांत सोमवारनंतर पारा 2 ते 3 घटणार:मराठवाड्यासह राज्यात पुढील 2 दिवस ढगांचे, नंतर थंडी

मराठवाड्यासह राज्यात पुढील ४ दिवस हवामान स्वच्छ व कोरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ढगाळ वातावरणामुळे राज्यातील बहुतांश भागात थंडीचा जोर कमी झाला आहे. पण पुढील ५ दिवसांत…

लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा:वडील चोरले, हिरवा साप गळ्यात घातला, संभाजीनगरच्या नामांतरावरून ठाकरे-शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार खडाजंगी!

शहराच्या विकासाचा आरसा दाखवणारी आणि नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ देणारी दिव्य मराठी ॲपची खास मालिका ‘लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा’ प्रचंड गाजताना दिसत आहे. आज आम्ही प्रभाग क्रमांक 16 मध्ये गेलो….

रागदरबार:शिवपुत्र ते कुमार गंधर्व: एका ‘कालजयी’ सूर-तपस्वीचा प्रवास; ‘निर्भय’ आणि ‘निर्गुण’ स्वरांचा यात्री

एक सात वर्षांचा मुलगा गाऊ लागला आणि असा गाऊ लागला की तिथे उपस्थित असलेले सगळेच थक्क झाले. या मुलाचे नाव होते शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकली. आपला मुलगा काहीतरी वेगळे गात असून…

error: Content is protected !!