NCP च्या उमेदवाराचा हार्ट अटॅकने मृत्यू:मीरा भाईंदर येथील घटना; शिंदे गटाने आईला मुखाग्नि देणाऱ्याला स्मशानभूमीतच दिला एबी फॉर्म

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मीरा – भाईंदर येथील एका उमेदवाराचा निवडणुकीच्या धावपळीत हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. यामुळे मोठी हळहळ व्यक्त केली जात…

पुण्यातील युतीचा निर्णय ‘शिंदे-फडणवीस’ घेतील:स्थानिक नेत्यांची विधाने अधिकृत मानू नका – उदय सामंत; कृपाशंकर सिंगांच्या विधानाचाही घेतला समाचार

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असली, तरी अनेक ठिकाणी शिवसेना आणि भाजप युतीबाबत कोणतेही चित्र स्पष्ट झालेले नाही. या पार्श्वभूमीवर पुण्यात निर्माण झालेला भाजप-शिवसेना युतीचा पेच…

उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा भगवा हिरवा केला:भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप; मराठी मुंबई आता मुस्लिम मुंबई झाल्याचा दावा

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेनेचा रंग भगवा होता. पण उद्धव ठाकरे यांच्या काळात तो हिरवा झाला. त्यांच्या काळात मराठी मुंबई मुस्लिम मुंबई झाली आहे, अशी तिखट टीका भाजप…

मुंबईचा उत्तर भारतीय महापौर होईल:भाजप नेते कृपाशंकर सिंहांचे वक्तव्य; मराठी माणसा जागा हो, म्हणत मनसेचा पलटवार

मुंबई आणि मीरा-भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर विराजमान होईल. या ठिकाणी उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू, असा ठाम विश्वास व्यक्त करत भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी ऐन महापालिका…

हातात भाजपचे तिकीट, पण उमेदवाराने भरला नाही अर्ज:मुंबईत भाजपला निवडणुकीपूर्वी एका जागेचा फटका; नेमके काय घडले?

हातात भाजपचे तिकीट असूनही एका उमेदवाराला आपली उमेदवारी दाखल करता आली नसल्याची विचित्र गोष्ट मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 212 मध्ये घडली आहे. यामुळे भाजपला निवडणुकीपूर्वीच एका जागेचा फटका सहन करावा…

तालुक्यात नैसर्गिक शेतीचा जागर

शेतकऱ्यांचे प्रशिक्षणातून प्रबोधन सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव: राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत मारेगाव तालुक्यातील सराटी येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मारेगाव यांच्या वतीने आयोजित या प्रशिक्षणात सराटी व कान्हाळगाव येथील राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान क्लस्टरमधील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. सराटी येथील नैसर्गिक शेती करणारे शेतकरी सुभाष ढेंगळे … Read more

सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार?:प्रकाश आंबेडकरांच्या विधानाने चर्चांना उधाण; अदानी यांच्या मध्यस्थीने शरद पवार एनडीएमध्ये म्हणत वडेट्टीवारांचाही दुजोरा

राज्यात सुरू असलेल्या महापालिका निवडणुकांच्या गदारोळात राजकीय समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी महायुती तुटत असतानाच पुण्यात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती फिस्कटल्याने वातावरण अधिकच तापले आहे. अर्ज…

रामदास आठवलेंचा मुंबईत ‘राजकीय बॉम्ब’:महायुतीने डावलल्याने 39 उमेदवार रिंगणात उतरवले, भाजप-सेनेची डोकेदुखी वाढणार?

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी जागावाटपाचा तिढा सुटत असतानाच, महायुतीमधील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’आठवले गटाने बंडाचे निशाण फडकवले आहे. “भाजप आणि शिवसेनेने (शिंदे गट) आमच्याशी विश्वासघात केला आहे,”…

उमेदवार शक्तिप्रदर्शन करत आला, पण अर्जच विसरला:मुंबईत एका पक्षाच्या उमेदवारासोबत घडला विचित्र प्रसंग; कार्यकर्तेही हैरान

राज्यात येत्या 15 जानेवारीला मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकांचा फड रंगणार आहे. आज उमेदवारी भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी इच्छुक व पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची पळापळ सुरू झाली आहे. त्यातच…

एकनाथ शिंदेंचा खासदार नरेश म्हस्केंना झटका:मुलाचे तिकीट कापले, ठाण्यातील आनंद आश्रमाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; काय होणार?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाला उमेदवारी नाकारत त्यांना जोरदार झटका दिला आहे. यामुळे ठाण्यातील आनंद आश्रमाबाहेर नरेश म्हस्के यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी जमली असून, ते…

error: Content is protected !!